लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान - Marathi News | MLA from the Shinde group Bharat Gogawle informed that we will soon issue a whip regarding the attendance in the convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान

भरत गोगावले यांनी आगामी अधिवेशनातील 'व्हीप'वरही भाष्य केलं आहे. ...

चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'? - Marathi News | Uddhav Thackeray's call to Sharad Pawar as soon as the sign is gone; Guide Pay Talk for 'Supreme' Battles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?

ठाकरे गटाकडून आज, सोमवारी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे. ...

कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kolhapur Ichalkaranjit NCP joins Shiv Sena along with city president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा ...

शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; उद्धव ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले.. - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Plea in SC against EC's decision on "Bow and Arrow" dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही

सुप्रीम कोर्टात ही याचिका तातडीने सुनावणीसाठी यादीत आणण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न होता. ...

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय? - Marathi News | Shiv Sena party office in legislature taken over by Shinde group; Now what about Thackeray's MLAs? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय?

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. ...

मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा - Marathi News | Abusive language against Chief Minister, finally case against MP Sanjay Raut in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोध आक्षेपार्ह टिप्पणी भोवली ...

'...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Constitutional expert Ulhas Bapat has expressed his opinion on the ongoing power struggle between Shinde and Thackeray group in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं!

राज्यात सुरु असणाऱ्या शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.  ...

...तरच मूळ सेना ठाकरेंची, हे सिद्ध होईल; उद्धव यांची अग्निपरीक्षा - Marathi News | If Uddhav Thackeray succeeds in turning the public opinion in his favor, only then will it prove that Thackeray's Shiv Sena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरच मूळ सेना ठाकरेंची, हे सिद्ध होईल; उद्धव यांची अग्निपरीक्षा

श्रीमती इंदिरा गांधी विरुद्ध के. ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाविषयी निर्णय घेताना रेड्डी यांच्याकडे अधिक पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना मान्यता दिली गेली होती. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि सिंडिकेट-इंडिकेट गट स्थापन झाले ...