लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्धव ठाकरेंना मिळालं बळ! शरद पवारांनंतर देशातील आणखी दोन मोदी विरोधकांचा फोन - Marathi News | Uddhav Thackeray informed that Mamata Banerjee and Nitish Kumar called me | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मिळालं बळ! शरद पवारांनंतर देशातील आणखी दोन मोदी विरोधकांचा फोन

उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Eknath Shinde: २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Eknath Shinde: 25 lakh hectares of organic farming, announced by Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde: महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. ...

Eknath shinde Shivsena Whip: 56 आमदारांनो, शिवसेनेचा व्हीप डावलू नका; शिंदे गटाचा ठाकरे गटाला थेट इशारा - Marathi News | Eknath Shinde Shivsena Whip: bharat Gogavle will issue whip on 56 MLAs ; Shinde group direct warning to Thackeray group, What Shrihari ane Said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :56 आमदारांनो, शिवसेनेचा व्हीप डावलू नका; शिंदे गटाचा ठाकरे गटाला थेट इशारा

शिवसेनेच्या या ५६ आमदारांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश आहे. दुसरीकडे संजय राऊतांवरही अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: 'पक्षाचा व्हिप आपल्या आमदारांना लागू होणार नाही कारण...'; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Political Crisis shiv sena party whip will not apply to our MLAs says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पक्षाचा व्हिप आपल्या आमदारांना लागू होणार नाही कारण...'; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political Crisis: केंद्रीय निवडणूक आयोगाना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

Uddhav Thackeray: शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray: Shiv Dhanushya which Ravana did not get, what will Mindhinya get? Uddhav Thackeray stiffened on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ...

'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर - Marathi News | Shiv Sena symbol and name controversy Banner war between eknath shinde Uddhav Thackeray group in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला' ...

Uddhav Thackeray : "....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | current scenario in Maharashtr is not stopped, 2024 Lok Sabha elections may turn out to be last elections country says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Central Election Commission should be dissolved Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ...