लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? जागावाटपाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | How many seats for Shinde's Shiv Sena? Devendra Fadnavis said clearly about seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? जागावाटपाबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ५० जागा देण्यासंदर्भात भाषण दिल्यानंतर शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. ...

२० मे रोजी एकनाथ शिंदेंना घरी बोलावलं होतं, तेव्हा...; आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | Eknath Shinde was called home on May 20, when...; Aditya Thackeray target against CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० मे रोजी शिंदेंना घरी बोलावलं होतं, तेव्हा...; ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम

भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील, उचलून नेतील म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. ...

केडीएमसीतील टाऊन प्लॅनिंग विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, शिवसेना नगरसेवकांचा गंभीर आराेप - Marathi News | Town planning department in KDMC is a pasture of corruption, serious accusation of Shiv Sena corporators | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील टाऊन प्लॅनिंग विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, शिवसेना नगरसेवकांचा गंभीर आराेप

३ मार्च राेजी शिवसेना नगरसेवकांची बैठक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली. ...

Maharashtra Politics : राज ठाकरेंना महायुतीमध्ये सोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Politics We and Raj Thackeray never had a discussion regarding the election says cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics : राज ठाकरेंना महायुतीमध्ये सोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप-शिवसेना युती एकत्रीत निवडणुका लढवणार आहेत. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करुन घेणार का? अशा चर्चा सुरू आहेत. ...

...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | ...don't expose it, warns Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

दिल्लीप्रमाणे राज्यातही आदित्य ठाकरे नावाचा पप्पू तयार झाला असून त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ...

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले? - Marathi News | Ramdas Athawale criticized Aditya Thackeray and Uddhav Thackeray on the statement that Eknath Shinde cried | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

कनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही असं आठवले म्हणाले. ...

Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's reply to Aditya Thackeray's claim in one sentence, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Eknath Shinde's reply to Aditya Thackeray: भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय यंत्रणा पकडून नेतील असं म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Ajit Pawar: भाजपाशी हातमिळवणीच्या मुद्द्यावर चर्चा रंगली असताना अजित पवारांचे CM एकनाथ शिंदेंसाठी ट्विट - Marathi News | Ajit Pawar tweet to CM Eknath Shinde amid Anjali Damania claims about NCP BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाशी हातमिळवणी'वरून चर्चा रंगली असताना अजितदादांचे एकनाथ शिंदेंसाठी ट्विट

अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ माजली आहे. ...