लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का? - Marathi News | Will Aditya Thackeray be aggressive from the car shed, will the rest of the space be forced down the builder's throat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का?

मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत ...

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | CM Eknath Shinde has announced an aid of 5 lakhs to the relatives of those who died in the bus accident on the old Pune-Mumbai highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

सदर अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ...

खोके कसले सांगताय? ५० कोटींपेक्षा जास्त वाटप; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले! - Marathi News | What are the boxes saying we Allocate of more than 50 crores says Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोके कसले सांगताय? ५० कोटींपेक्षा जास्त वाटप; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिंदे यांनी ठाण्यात येऊन कोर्ट नाका येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...

भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा  - Marathi News |  MLA Bhaskar Jadhav has criticized the BJP's tradition of killing allies first  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा 

मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.  ...

सुजात आंबेडकरांसाठी पहिल्याच रांगेत जागा, मुख्यमंत्र्यांमुळे सोफा सरकला - Marathi News | First row seat for Sujat Ambedkar, sofa moved due to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजात आंबेडकरांसाठी पहिल्याच रांगेत जागा, मुख्यमंत्र्यांमुळे सोफा सरकला

मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ...

महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी - Marathi News | The assets of the Chief Minister of Goa are only two crores less than that of the Chief Minister of Maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत. ...

'येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार'; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Thackeray group leader Chandrakant Khaire has claimed that the Shinde-Fadnavis government will collapse in the next eight days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार'; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

येणाऱ्या आठ दिवसात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ...

दसरा मेळाव्यासाठी पैसे कुठून आले? हायकोर्टात जनहित याचिका दाखल; शिंदे गटाला धक्का! - Marathi News | pil filed in bombay high court seeking source of funds used by cm eknath shinde group of shiv sena in dussehra rally 2022 at bkc mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी पैसे कुठून आले? हायकोर्टात जनहित याचिका दाखल; शिंदे गटाला धक्का!

PIL Against Shiv Sena Shinde Group: शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाने दसरा मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. ...