लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा - Marathi News | If it is a crime to speak against traitors, I will do it 50 times!; CM Eknath Shinde's disclosure in the House on the violation of the rights of the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. ...

ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री - Marathi News | If Thackeray had faced the majority test...; A sudden entry into the argument from Harish Salve in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. ...

मुख्यमंत्र्यांना सोन्याचा धनुष्यबाण भेट; सोन्याचा धनुष्यबाण पाहून मुख्यमंत्रीही झाले अचंबित - Marathi News | Gift of gold bow and arrow to Chief Minister; The Chief Minister was also surprised to see the golden bow and arrow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांना सोन्याचा धनुष्यबाण भेट; सोन्याचा धनुष्यबाण पाहून मुख्यमंत्रीही झाले अचंबित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता शिंदेंना चक्क सोन्याचा धनुष्यबाण भेट देण्यात आला आहे. ...

ठाणेकरांना मिळणार विरंगुळ्याचे ठिकाण; स्वस्तात होणार गारेगार प्रवास - Marathi News | Thanekars will get a relaxation place Inauguration of various projects by Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना मिळणार विरंगुळ्याचे ठिकाण; स्वस्तात होणार गारेगार प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे लोकार्पण ...

लोकसभेसाठी सेनेने धनुष्यबाण ताणला, प्रत्येक मतदारसंघासाठी नेमले संपर्कप्रमुख - Marathi News | Sena draws bow and arrow for Lok Sabha, appoints Head of Liaison for each constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेसाठी सेनेने धनुष्यबाण ताणला, प्रत्येक मतदारसंघासाठी नेमले संपर्कप्रमुख

जाधव, तुमाने, गवळी, पांडव यांच्यावर जबाबदारी ...

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचं सर्व काढलं, मग अजित पवारांवरही आले; देवेंद्र फडणवीस म्हणाले जाऊद्या...! - Marathi News | CM Eknath Shinde criticized NCP leader Nawab Malik through his speech in the Legislative Council. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंनी नवाब मलिकांचं सर्व काढलं, मग अजित पवारांवरही आले; फडणवीस म्हणाले जाऊद्या...!

मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

Yavatmal: "ज्यांनी पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचं?" चंद्रकांत खैरे यांचा सवाल - Marathi News | "Those who stole party symbols, what can be called thieves if not?" asked Chandrakant Khaire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :''ज्यांनी पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचं?'' चंद्रकांत खैरे यांचा सवाल

Chandrakant Khaire: ज्यांनी राजकीय फायद्यासाठी शिवसैनिकांचे वडील, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचे, असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. ...

स्थगितीमुळे तलाव दुरस्ती ठप्प; थेट शेतकऱ्यांना फटका; लोखंडी पाट्या नसल्याने तलाव कोरडे - Marathi News | Pond repairs halted due to moratorium; direct hit to farmers; The lake is not dry because there are no iron plates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थगितीमुळे तलाव दुरस्ती ठप्प; थेट शेतकऱ्यांना फटका; लोखंडी पाट्या नसल्याने तलाव कोरडे

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तलाव नादुस्त झाले. धोका टाळण्यासाठी आपत्कालीन निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संभाव्य धोका कायम आहे. ...