लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार - Marathi News | The bench lifted the moratorium given by the Shinde-Fadnavis government to the development works of the previous government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील विकासकामे सुरू करण्याचे आदेश ...

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली! - Marathi News | Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde taunted Leader of Opposition Ajit Pawar in his speech at the convention. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली!

Maharashtra Budget Session: एकनाथ शिंदेंच्या या विधानावरुन सभागृहात एकच हशा पिकला.  ...

Maharashtra Budget 2023: 'अजितदादा बोलतात गोड पण कार्यक्रम सुरू असतो'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी - Marathi News | Maharashtra Budget 2023 Chief Minister Eknath Shinde criticized Leader of Opposition Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजितदादा बोलतात गोड पण कार्यक्रम सुरू असतो'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

Maharashtra Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस सुरू आहे. ...

Maharashtra Budget Session 2023: ' देवेंद्र फडणवीसांनी मला अर्धंच सांगितलंय', शिंदेंनी पुन्हा तो मुद्दा काढला; सभागृहात पिकला हशा! - Marathi News | Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde raised the issue of the early morning swearing-in of Devendra Fadnavis and Ajit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'फडणवीसांनी मला अर्धंच सांगितलंय', शिंदेंनी पुन्हा तो मुद्दा काढला; सभागृहात पिकला हशा!

Maharashtra Budget Session 2023: आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली भूमिका मांडली. ...

सांगली, सातारा शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर - Marathi News | Sangli, Satara Shiv Sena Liaison Chief Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली, सातारा शिवसेना संपर्कप्रमुखपदी राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली नव्याने जबाबदारी ...

MNS Sandeep Deshpande: एकनाथ शिंदेंचा संदीप देशपांडेंना फोन; तब्यतेची केली विचारपूस, महत्वाचं आश्वासनही दिलं! - Marathi News | MNS Sandeep Deshpande: Chief Minister Eknath Shinde called and inquired about the health of MNS leader Sandeep Deshpande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा संदीप देशपांडेंना फोन; तब्यतेची केली विचारपूस, महत्वाचं आश्वासनही दिलं!

MNS Sandeep Deshpande: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या तब्यतेची विचारपूस केली. ...

राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता - Marathi News | A case is likely to be registered against Rajul Patel | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राजूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता

इशारा देताना पटेल यांनी शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे पटेल यांच्यावर गुन्हा दाखल होणार, असे संकेत मिळत आहेत. ...

मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप  - Marathi News | Orders passed to jail me and the son; Bhaskar Jadhav's sensational allegations against Eknath Shinde in Vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

 राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी... ...