लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन धोरण ठरवणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Redevelopment will review the stalled projects and decide the policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन धोरण ठरवणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश ...

“आमची पानं इतिहासात..,” सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबाबत सत्तारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | maharashtra politics eknath shinde abdul sattar speaks on supreme court verdict 16 mla disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमची पानं इतिहासात..,” सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबाबत सत्तारांचं मोठं वक्तव्य

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे, या निर्णयाबाबत बोलताना सत्तारांनी मोठं वक्तव्य केलं. ...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला, चर्चांना उधाण - Marathi News | Chief Minister Eknath Shinde meets the Governor ramesh bais the reason for the visit is unclear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. ...

वेसाव्याचे मासेमारी बंदर उभारण्याचे काम परिवहन व बंदरे विभागाकडे, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Construction of Vesava fishing port to Transport and Ports Department, Chief Minister's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्याचे मासेमारी बंदर उभारण्याचे काम परिवहन व बंदरे विभागाकडे, मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्रातील हे मासेमारी बंदर वेसावे गावात असूनही सुसज्ज मासेमारी बंदरा अभावी येथील मासेमारी व्यवसाय डबघाईला जात आहे. ...

Mumbai: मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई! महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत केली चर्चा - Marathi News | Mumbai: Chief Minister's Mission Mumbai! Discussed with Shiv Sena corporators in Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई! महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत केली चर्चा

Mumbai: आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. ...

राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता अन् वेगवान दुरुस्तीसाठी नवं महामंडळ; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | New Corporation for Quality and Speedy Repair of Roads in the State; An important decision of the State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता अन् वेगवान दुरुस्तीसाठी नवं महामंडळ; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, ५१ टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government these boys and girls will get scholarships for higher education abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार. ...

अरे कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले  - Marathi News | No one dares to break Mumbai; The Chief Minister Eknath Shinde answer to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले 

आरोप- प्रत्यारोपांची आपली संस्कृती नाही ...