लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: 'कार्यकर्ता मोठा झाला की तुमच्या पोटात दुखू लागतं; तुम्ही कार्यकर्ता संपवला', CM शिंदेंची खोचक टीका - Marathi News | Eknath Shinde: 'When an activist grows up, your stomach hurts; You have finished the worker', CM Shinde's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कार्यकर्ता मोठा झाला की तुमच्या पोटात दुखू लागतं; तुम्ही कार्यकर्ता संपवला', CM शिंदेंची खोचक टीका

'रामदास भाईंच्या, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं बंद केली.' ...

Eknath Shinde : 'बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले; तुम्ही संपत्तीचे अन् आम्ही विचारांचे वारसदार' - Marathi News | Eknath Shinde : 'BJP fulfilled Balasaheb's dream; You inherit wealth and we inherit thoughts' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले; तुम्ही संपत्तीचे अन् आम्ही विचारांचे वारसदार'

'बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण आमची संपत्ती आहे.' ...

Eknath Shinde: 'आम्ही गद्दारी केली नाही, खरी गद्दारी तर 2019 मध्येच झाली होती'- एकनाथ शिंदे - Marathi News | 'We did not commit betrayal, the real betrayal happened in 2019'- Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही गद्दारी केली नाही, खरी गद्दारी तर 2019 मध्येच झाली होती'- एकनाथ शिंदे

'बाळासाहेब तुमचे वडील आहेत, पण ते आमचे दैवत आहेत. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.' ...

Eknath Shinde: तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; CM शिंदेंनी तोफ डागली - Marathi News | Eknath Shinde: You betrayed Balasaheb's ideas for Chief Ministership; CM Shinde fired the cannon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; CM शिंदेंनी तोफ डागली

खेडच्या गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ...

'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा' - Marathi News | Mindhya government should wake up by stopping bhangra; Sanjay Sawant's challenge to the Shinde government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'भानगडी थांबवून मिंध्या सरकारने जागे व्हावे; जिल्ह्यात लवकरच उद्धव ठाकरेंची सभा'

आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून त्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.  ...

निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान - Marathi News | Will the BJP-Shinde group stay with the election? History told by Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान

राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

Maharashtra Politics : महायुतीत फूट? राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वबळाचा नारा, महादेव जानकर स्पष्टच बोलले... - Marathi News | Maharashtra Politics; Rashtriy Samaj Paksh Mahadev Jankar on Chadrashekhar Bwankule Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत फूट? राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वबळाचा नारा, महादेव जानकर स्पष्टच बोलले...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर रासप नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ...

Eknath Shinde Khed Ralley: जशास तसेची तयारी! उद्धव ठाकरेंनी जे मैदान गाजवले, तेथेच शिंदे प्रत्युत्तर देणार - Marathi News | Eknath Shinde Khed Ralley: Shinde will reply only where Uddhav Thackeray has won the Golibar ground with huge crowd | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जशास तसेची तयारी! उद्धव ठाकरेंनी जे मैदान गाजवले, तेथेच शिंदे प्रत्युत्तर देणार

उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांच्या गडात दणक्यात सभा घेऊन धुरळा उडवून टाकला होता. त्याला १५ दिवस नाही होत तोच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच मैदानात प्रत्युत्तर देणार आहेत.  ...