लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला - Marathi News | thackeray group kishori pednekar criticised cm eknath shinde group in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला

Maharashtra News: सर्वांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरेंना तिकीट देण्यात आले, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...

"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..."; मिलिंद नार्वेकरांच्या त्या चुकीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया - Marathi News | A tweet by Shinde group spokesperson Sheetal Mhatre is currently going viral. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..."; मिलिंद नार्वेकरांच्या त्या चुकीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावर ट्विट केलंय. ...

Maharashtra Politics: ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, 'त्या' योजनेचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा - Marathi News | Maharashtra Politics Thackeray government was going to arrest Fadnavis, I witnessed 'that' plan Chief Minister eknath Shinde's disclosure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, 'त्या' योजनेचा मी साक्षीदार; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याच्या तयारीत होते, मला कोणत्याही प्रकरणात अडकवून सरकार मला अटक करणार होते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत राज्याचे शिष्टमंडळ नरेंद्र मोदींना भेटणार; एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | State delegation to meet PM Narendra Modi on giving status of classical language to Marathi; Testimony of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत शिष्टमंडळ नरेंद्र मोदींना भेटणार;एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र  सरकारच्या लालफितीत अडकलेला आहे. ...

"शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी; ईडी सरकार शेतकरी विरोधी", नाना पटोलेंची टीका - Marathi News | "State government failure to give patience to farmers; ED government is anti-farmer'', criticized by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी; ईडी सरकार शेतकरी विरोधी''

Nana patole : शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे ...

गद्दार ते गद्दारच...गेल्या सहा महिन्यात एकनाथ शिंदेंनी बारावं कारण दिलंय; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | Aditya Thackeray Eknath Shinde News; Aditya Thackeray slams CM Eknath Shinde over his statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार ते गद्दारच...गेल्या सहा महिन्यात एकनाथ शिंदेंनी बारावं कारण दिलंय; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. ...

Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी; भास्कर जाधवांना फडणवीस म्हणाले, हे चालणार नाही! - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: The budget session of the Maharashtra has started from today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी; भास्कर जाधवांना फडणवीस म्हणाले, हे चालणार नाही!

Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. ...

गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश नाहीच, परतीचे दोर कापले; ठाकरे गटाने खडसावले - Marathi News | Thackeray group leader Anant Geete targeted 40 MLAs along with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश नाहीच, परतीचे दोर कापले; ठाकरे गटाने खडसावले

माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची पत्रकार परिषदेत माहिती ...