लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने - Marathi News | Uproar again in the Assembly; The proceedings were adjourned three times, loud sloganeering, ruling and opposition MLAs faced each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी

तणावाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. ...

कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | Pay attention to covid in time, former health minister Dr. Deepak Sawant's request to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

"काल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेवून कोविड बाबत सविस्तर चर्चा केली..." ...

आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा - Marathi News | In the upcoming elections, Old formula will continue, Shiv Sena MP Gajanan Kirtikar warns BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा

महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले असा आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला. ...

पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले - Marathi News | will not tolerate PM Narendra Modi insults; CM Eknath Shinde Target Oppositions in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलू शकत नाही असा घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. ...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' - Marathi News | Asha Bhosle to be felicitated by 'Maharashtra Bhushan Award' this friday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'गेटवे ऑफ इंडिया'वरील भव्य सोहळ्यात होणार सन्मान ...

उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना मोठे दाखवण्याचा प्रयत्न; मजार प्रकरणी इम्तियाज जलील यांचं विधान - Marathi News | MP Imtiaz Jalil has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंना मोठे दाखवण्याचा प्रयत्न;मजार प्रकरणी इम्तियाज जलील यांचं विधान

माहिममधील अनधिकृत मजार प्रकरणावर आता एमआयमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | The ouster of Sanjay Raut from the post of parliamentary leader of Shiv Sena, given the responsibility to gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, 'या' ज्येष्ठ नेत्याकडे जबाबदारी

शिवसेनेतील बंडाळीनंतर ४० पेक्षा जास्त आमदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर, लोकसभेतील १८ पैकी १३ खासदारही शिंदे गटात सामिल झाले. ...

"माहीम तो एक Trailer है..."; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया - Marathi News | "Mahim To Ek Trailer Hain..."; BJP MLA Nitesh Rane's reaction after Shinde-Fadnavis action on Illegal Dargah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माहीम तो एक Trailer है..."; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरु आहे, असा दावा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.  ...