लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १ रुपयांत पीकविमा अन्... - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government for farmers; Crop insurance for Rs 1 and... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; १ रुपयांत पीकविमा अन्...

राज्यातील शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार ...

महाराष्ट्र सरकारकडून 'क्रिकेटच्या देवा'वर मोठी जबाबदारी; फडणवीसांनी केला शिक्कामोर्तब - Marathi News | Cricket legend Sachin Tendulkar appointed as Smile Ambassador of Maharashtra for the State's Swachh Mukh Abhiyan, know here all deatils  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारकडून सचिनवर मोठी जबाबदारी; फडणवीसांनी केला शिक्कामोर्तब

सचिन तेंडुलकरवर महाराष्ट्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार - Marathi News | Humanity Chief Minister Eknath Shinde's help to sick Shiv Sainik in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार

याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली. ...

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ४ जूनला कोल्हापुरात - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis on June 4 in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ४ जूनला कोल्हापुरात

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संभाव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार ...

“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक” - Marathi News | congress nana patole criticised cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक”

Nana Patole: ही संताप आणणारी घटना असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. ...

पुतळा हटवल्यावरुन विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट - Marathi News | The opposition is aggressive after the removal of the statue, Chief Minister Eknath Shinde's position is clear about maharashtra sadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुतळा हटवल्यावरुन विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली ...

सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar criticism is that the people will pull down the state government that has risen to power | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार

नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत ...

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' नाव देण्याचा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Bandra-Versova sea-link bridge will be named after VD Savarkar and will be known as Veer Savarkar Setu - CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' नाव देण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' देण्यात येणार आहे, असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...