लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा - Marathi News | "Eknath Shinde's strength was 8 MLAs, the others who left due to Amit Shah, Devendra Fadnavis"; Sanjay Raut's new claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा

हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह असेल. रात्रीच्या अंधारात वेष बदलून काही ठिकाणी त्याचे प्रेझेंटेशन झाले. हे सगळे सत्तांतराच्या काळात घडलेले आहे आणि त्यातूनच हे सरकार पाडले असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती - Marathi News | veteran leader Gajanan Kirtikar appointed as Goa state liaison leader of Shiv Sena Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

उपेंद्र गावकर यांची गोवा राज्‍यप्रमुखपदी तर काशिनाथ मयेकर यांची गोवा राज्‍य सचिव पदी नियुक्‍ती ...

सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा' - Marathi News | Incidents of people being beaten up by leaders of Eknath Shinde's Shiv Sena, Ajit Pawar's NCP and CM Devendra Fadnavis' BJP in the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीनं जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'

सत्तेतील तिन्ही पक्षातील नेत्यांकडून घडणाऱ्या या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. ...

DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati announcement that deputy cm eknath shinde name will be written in golden letters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यातील वाद तसेच उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना कुणाची? यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट मत मांडले. ...

महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले - Marathi News | Remove 4-5 ministers from Maharashtra from the cabinet, Amit Shah's instructions to CM Devendra Fadnavis, claims Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले

त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही जी दिल्ली, छत्तीसगडमधल्या राजकारण्यांवर केली. हा सरकारचा दुटप्पीपणाच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.  ...

गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार - Marathi News | Ganesh Naik targets Shinde again; Urban Development Department is responsible for theft of medicine, oxygen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार

प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी वाशीतील सिडको ऑडिटोरिअममध्ये आयाेजित बैठकीत नाईक यांनी नगरविकास खात्यावर टीका केली. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर - Marathi News | deputy cm eknath shinde announced bhakta shiromani sant shri namdev maharaj award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर

Deputy CM Eknath Shinde News: संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र व उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहोचवणारे झाले, तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संतविचारांचा शासनसत्तेतून जागर’ घडवला आहे. ...

"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा - Marathi News | i dont tease anyone but if someone bothers me i take revenge Eknath Shinde warning uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा

Eknath Shinde Uddhav Thackeray News : "ठाकरे गटासाठी 'म' मराठीचा नव्हे, तर मलिदा आणि मतलबाचा"; उपमुख्यमंत्र्याचा हल्लाबोल ...