लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | Eknath Shinde or uddhav Thackeray win survey in Mumbai election, who has more seats? Ajit Pawar clearly said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

सध्या लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी जे उत्तम काम करतील त्यांचा आमदारकीसाठी विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले.  ...

शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा; दिल्लीत रात्रीच्या बैठका - Marathi News | eknath shinde devendra fadnavis discussion with amit shah in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा; दिल्लीत रात्रीच्या बैठका

अमित शाह कोचीहून रात्री सव्वा दहा वाजता दिल्लीत पोहोचले. तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे पुण्याहून तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरहून दिल्लीत दाखल झाले होते. ...

पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Shock to Thackeray group in western suburbs; Former corporator Eknath Hundare joins Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश

यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत - Marathi News | Chief Minister's Medical Assistance Room; 71 crore 68 lakhs assistance to 9699 patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना मदत दिली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख ... ...

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत - Marathi News | Again Sanjay Raut in Nashik and corporator leaving Thackeray group and joining Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा ...

आमची कामे पाहूनच शिवसेनेत अनेकांचा प्रवेश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | many join shiv sena after seeing our work says chief minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमची कामे पाहूनच शिवसेनेत अनेकांचा प्रवेश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर आम्ही मुंबईकडे विशेष लक्ष देत आहोत. ...

"शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना" नाना पटोलेंचा टोला - Marathi News | "Shinde-Fadnavis government's Namo Shetkari Maha Sanmanman Yojana is Namo Fasavi Yojana" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना''

Nana Patole Criticize Shinde-Fadanvis Government: शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मांडली व्यथा - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar met the Chief Minister regarding the issue of ST employees and expressed his grief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मांडली व्यथा

मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...