लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाच्या आमदारांचे लाड पुरवले जाताहेत! खडसेंच्या वक्तव्यावर भाजप सदस्य आक्रमक - Marathi News | bjp members are aggressive on eknath khadse statement in legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या आमदारांचे लाड पुरवले जाताहेत! खडसेंच्या वक्तव्यावर भाजप सदस्य आक्रमक

आम्हाला १० कोटी देतात. शिंदे गटाच्या आमदारांना २० कोटी देतात, असे भाजप आमदार खासगीत सांगतात, असे एकनाथ खडसे म्हणाल्याने गोंधळात आणखी भर पडली.   ...

'मला ते अजूनही कळलेलं नाही'; दीपक सावंत यांनी सांगितलं शिंदे गटात जाण्यामागचं कारण! - Marathi News | Former minister Deepak Sawant has told the reason behind joining the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला ते अजूनही कळलेलं नाही'; दीपक सावंत यांनी सांगितलं शिंदे गटात जाण्यामागचं कारण!

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर दीपक सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन हमीभाव द्या; शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News |  A farmer wrote a letter to Chief Minister Eknath Shinde asking him to reduce the pension of MLAs, MPs and government employees and give a guarantee   | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन हमीभाव द्या"

भरमसाठ वेतन असतानाही जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shinde Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...

Uddhav Thackeray : बंड करणाऱ्या आमदारांना त्यावेळी थांबवलं का नाही? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Uddhav Thackeray: Why did not you stopped rebel MLAs? Uddhav Thackeray spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंड करणाऱ्या आमदारांना त्यावेळी थांबवलं का नाही? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray : 'ज्यांना थांबायचे त्यांनी थांबावे, नाहीतर गेट आऊट...' ...

"मी बघा कसं पटकन ऐकतो..."; फडणवीसांच्या वाक्यावर CM एकनाथ शिंदे खो-खो हसले - Marathi News | CM Eknath Shinde laugh out loud on Devendra Fadnavis hilarious statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी बघा कसं पटकन ऐकतो..."; फडणवीसांच्या वाक्यावर CM शिंदे खो-खो हसले

Eknath Shinde, Devendra Fadnavis: फडणवीसांच्या त्या विधानावर सभागृहातही पिकला हशा ...

सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टिका  - Marathi News | Government failed to solve the problems of government employees, Comments by Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टिका 

एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याची स्वप्न दाखवणारे मुख्यमंत्री जुनी पेन्शन योजना का लागू करत नाहीत? ...

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना आज १२ हजार रुपये देतोय, भविष्यात त्यात १२ हजाराची वाढही होऊ शकते; देवेंद्र फडणवीसांनी मांडला 'हिशेब' - Marathi News | Maharashtra Budget 2023 Deputy Chief Minister Devendra Fadnavis answered the opposition's question on the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना आज १२ हजार रुपये देतोय, भविष्यात त्यात १२ हजाराची वाढही होऊ शकते; देवेंद्र फडणवीसांनी मा

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. ...