लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's reply to Aditya Thackeray's claim in one sentence, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंच्या त्या दाव्याला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Eknath Shinde's reply to Aditya Thackeray: भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय यंत्रणा पकडून नेतील असं म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला आता शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Ajit Pawar: भाजपाशी हातमिळवणीच्या मुद्द्यावर चर्चा रंगली असताना अजित पवारांचे CM एकनाथ शिंदेंसाठी ट्विट - Marathi News | Ajit Pawar tweet to CM Eknath Shinde amid Anjali Damania claims about NCP BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाशी हातमिळवणी'वरून चर्चा रंगली असताना अजितदादांचे एकनाथ शिंदेंसाठी ट्विट

अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ माजली आहे. ...

घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Shiv Sena spokesperson Naresh Mhaske criticized Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा पलटवार

उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. ...

एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल

तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला. ...

दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Separate Gharkul scheme for disabled and dependents; Instructions given by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.    ...

­­सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री काेण? ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ कोट्यधीश, ‘एडीआर’चा अहवाल - Marathi News | Who is the richest Chief Minister in india Out of 30 sitting chief ministers 29 are billionaires reports ADR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :­­सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री काेण? ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ कोट्यधीश, ‘एडीआर’चा अहवाल

३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे ...

“बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून मागणी मान्य - Marathi News | Fellowship granted to 861 students of “BARTI”; Demand accepted by Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून मागणी मान्य

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही" - Marathi News | "What about nationalists, no party will stand before Shinde-Fadnavis", Bachhu Kadu on Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी  राज्यात वृक्ष आणि फळ  लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ...