लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईतील उद्यानांसाठी स्वतंत्र विकास आराखडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Separate development plan for parks in Mumbai, announced by Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील उद्यानांसाठी स्वतंत्र विकास आराखडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

भाजपच्या भारती लव्हेकर यांनी मुंबई महापालिका क्षेत्रांमधील सर्वच उद्याने, स्वच्छतागृह, पाणपोई आणि दिव्यांची सोय नसल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ...

खेडमधील सभेस गर्दी जमवण्यात शिवसेना झाली पास, पण... - Marathi News | Shiv Sena succeeded in gathering crowd for the meeting in Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमधील सभेस गर्दी जमवण्यात शिवसेना झाली पास, पण...

रामदास कदम यांची जोरदार बॅटिंग ...

'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | Government should pay serious attention to H3N2 former Health Minister Dr. Deepak Sawant's request to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

एच३एन२ एका नवीन आव्हानाचा सामना राज्यातील सर्व स्तरातील आरोग्य खात्याला करावा लागणार आहे. ...

"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut is Dog of Sharad Pawars NCP says Eknath Shinde led Shivsena MLA Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका

Sanjay Raut vs Santosh Bangar: राऊत आणि शिंदे गट यांच्यात कायमच शाब्दिक चकमक पाहायला मिळते ...

मुंबईतील हवा, पाणी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरु; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde gave information on the issue of pollution in Mumbai today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हवा, पाणी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरु; एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती

मुंबईतील प्रदुषणाच्या विषयावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात माहिती दिली. ...

गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Panchnama of damage caused by hailstorm will be done in two days, Chief Minister testified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे मला आधीच माहित होतं, संजय शिरसाट यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट! - Marathi News | I already knew that Eknath Shinde would become the Chief Minister says Sanjay Shirsat in lokmat interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे मला आधीच माहित होतं, संजय शिरसाट यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जाणारे संजय शिरसाट यांनी मात्र आता वेगळाच दावा केला आहे.  ...

फेसबुकवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न, संशयिताविरोधात अदखलपात्र गुन्हा - Marathi News | Complaint of defamation of Chief Minister on Facebook | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेसबुकवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न, संशयिताविरोधात अदखलपात्र गुन्हा

सिन्नर-नांदूरशिंगोटेच्या संदीप चंद्रभान शेळके विरोधात तक्रार ...