लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray: 'यांनी निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील तर...', उरी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Thackeray: 'If they had killed jawans for elections...', Uddhav Thackeray's reaction to Uri attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'यांनी निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील तर...', उरी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

'सत्यपाल मलिक उरी हल्ल्याबाबत बोलले, त्यांच्या मागे CBI लावली.' ...

मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान - Marathi News | Uddhav Thackeray News Jalgaon Pachora Speech: Is the BJP going to contest the elections under the leadership of the shinde group? Uddhav Thackeray's challenge from Pachora shivsena rally update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान

Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा झाली. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, भाजपावर शरसंधान साधले. ...

Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray : Remove the hands that tarnish the saffron; Uddhav Thackeray is bitter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले

निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ...

ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही - Marathi News | Uddhav Thackeray will have to wait! The hearing on the bow and arrow symbol shivsena is not tomorrow, there is no record in the Supreme Court's proceedings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. ...

रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's order to make the roads pothole-free and free from traffic jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

- ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी घेतली तातडीची बैठक - निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश ...

विकास कामांवरुन पोटत दुखत असेल तर त्यांच्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका - Marathi News | aapla dawakhana is available for them if they have stomach ache due to development works cm eknath shinde criticizes opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास कामांवरुन पोटत दुखत असेल तर त्यांच्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयात रुपांतर केले जाणार आहे. ...

रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी  - Marathi News | rameshwar paval shiv sena shinde group co ordinator in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे. ...

“...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी यात्रेची शासकीय पूजा करू देणार नाही”; कुणी दिला इशारा? - Marathi News | maratha reservation news sakal maratha samaj to protest for maratha reservation in mumbai and give warning to cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी यात्रेची शासकीय पूजा करू देणार नाही”; कुणी दिला इशारा?

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटळल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. ...