लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सरकार पाडणाऱ्यांचा बदला घेणारच, ठाकरेंच्या विधानावर शिंदेंचाही पलटवार - Marathi News | Thackeray will take revenge on those who overthrow the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार पाडणाऱ्यांचा बदला घेणारच, ठाकरेंच्या विधानावर शिंदेंचाही पलटवार

भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेला ५६ वर्षे झाली ...

...तर प्रकल्प नाणारला उभारा; बारसू रिफायनीवरुन राजकीय युद्ध - Marathi News | ...so raise the project nanar; Political war over Barsu Refinery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर प्रकल्प नाणारला उभारा; बारसू रिफायनीवरुन राजकीय युद्ध

राज्यात राजकीय भडका कायम असतानाच शेतकऱ्यांची मागणी ...

एकनाथ शिंदेंचे दुसरे ट्विट! 'बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच...' - Marathi News | Eknath Shinde news: second tweet to target Uddhav Thackeray! 'You have the tendency to take revenge, to finish' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे दुसरे ट्विट! 'बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच...'

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: आता हा वाद राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापविण्याची चिन्हे आहेत.  ...

मुख्यमंत्रिपदी शिंदेच, अजित पवारांना लवकर संधी नाही; रामदास आठवलेंचा दावा - Marathi News | Eknath Shinde As Chief Minister, Ajit Pawar has no early chance; Ramdas Athawale's claim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्रिपदी शिंदेच, अजित पवारांना लवकर संधी नाही; रामदास आठवलेंचा दावा

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला ...

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..."  - Marathi News | CM Eknath Shinde's targeted to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..."

हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली.  ...

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण - Marathi News | statue opening ceremony chhatrapati Shivaji Maharaj in Mauritius on 28 April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २८ एप्रिलला अनावरण

महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमी या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार ...

एकनाथ शिंदेंचे आजवरचे सर्वात बोचरे ट्विट; 'वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही धड जमत नाही...' - Marathi News | Eknath Shinde's strongest tweet ever on Uddhav Thackeray shivsena political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचे आजवरचे सर्वात बोचरे ट्विट; 'आयत्या रेघोट्या मारायलाही धड जमत नाही...जोडे मारतील'

काही वेळापूर्वीच शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता आजवरचे सर्वाधिक बोचरे ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे.  ...

पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नामंतर राजगड करावं; अजित पवारांचं सरकारला पत्र - Marathi News | In Pune District Velhe taluka Should be renamed as Rajgad, Ajit Pawar's letter to CM Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नामंतर राजगड करावं; अजित पवारांचं सरकारला पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ...