लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज - Marathi News | Uddhav Thackeray; You take Modi with you, I enter the field in my father's name; Uddhav Thackeray's Open Challenge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज

'आमच्या पक्षाचे चिन्ह चोरले, पक्ष चोरला आणि आता माझे वडिलही चोरायला निघाले आहेत. ' ...

'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Dhananjay Munde; 'For 10 years, BJP has made the public an April Fool', Dhananjay Munde's criticism from Vajramooth Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

'महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे.' ...

'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका - Marathi News | Eknath Shinde Uddhav Thackeray; Eknath shinde slams mahavikas aghadi rally held in sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका

'राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करतात. उद्धव ठाकरे त्यांना जाब विचारणार का?' ...

'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका - Marathi News | Eknath shinde Uddhav Thackeray, 'should have ability to carry bow, They think only of themselves'; Criticism of CM Shinde on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.' ...

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला - Marathi News | MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ...

Maharashtra Politics: “त्यांना जागा दाखवण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली आहे”; CM शिंदेंनी सुनावले! - Marathi News | cm eknath shinde participate in veer savarkar gaurav yatra and criticised oppostions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांना जागा दाखवण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली आहे”; CM शिंदेंनी सुनावले!

Maharashtra News: २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान -सन्मान जागा झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

'सावरकर दाढीच्या विरोधात होते; एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार का?' - Marathi News | 'Savarkar was against the beard; Will Eknath Shinde remove his beard?', Sanjay Raut ask question to Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सावरकर दाढीच्या विरोधात होते; एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार का?'

शिवसेना नेते संजय राऊत  यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मिंधे गटाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे ...

संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस; १५ दिवसांत बिनशर्त माफी मागा, अन्यथा... - Marathi News | 100 crore defamation notice to Sanjay Raut who made offensive statement against CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस; १५ दिवसांत बिनशर्त माफी मागा, अन्यथा...

संस्थेची बदनामी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप यातून फाऊंडेशनने १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...