लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray Live: We have a crowd of righteous people and they have a gang of thiefs; Harsh criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ...

'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कल्याणमध्ये आज भाजपचा मेळावा सुरू आहे. ...

मुंबई मनपातील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती; CM एकनाथ शिंदे यांची मंजुरी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde approves special inquiry committee to investigate irregularities in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपातील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष समिती; CM एकनाथ शिंदे यांची मंजुरी

विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी रुपयांची अनियमितता निदर्शनास आली आहे. ...

मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार?; जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात... - Marathi News | Will Manisha Kayande's MLC be cancelled?; Senior legal expert Ujjwal Nikam says… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार?; जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...

विधान परिषदेत संध्या ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार आहेत. दोघांचे संख्याबळ सारखे आहे. ...

६५ वर्षाच्या आजी निघाल्या मुख्यमंत्र्याच्या भेटीला - Marathi News | A 65-year-old woman travelled to mumbai to meet the CM Eknath Shinde amid Shiv Sena Anniversary Program | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६५ वर्षाच्या आजी निघाल्या मुख्यमंत्र्याच्या भेटीला

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन ...

पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; जितेंद्र आव्हाडांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad's criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; आव्हाडांचा बावनकुळेंना टोला

आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

कोल्हापुरात 'शासन आपल्या दारी'त बनवाबनवी; जन्म, मृत्यू दाखलेधारकच केले लाभार्थी - Marathi News | Only those with birth and death certificates are beneficiaries, governance should be made at our doorstep In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'शासन आपल्या दारी'त बनवाबनवी; जन्म, मृत्यू दाखलेधारकच केले लाभार्थी

मतदान ओळखपत्र दिलेल्यांची नावेही लाभाच्या यादीत ...

एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा - Marathi News | It was then that Eknath Shinde made the first plan of rebellion Big revelation of shiv sena MLA Nitin Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेनेतील बंडा संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ...