लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'त्यांच्यातला प्रत्येक जण पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघतोय'; १७ पक्षांच्या बैठकीवर CM शिंदेंचा टोला - Marathi News | Every one of them dreams of becoming the Prime Minister; CM Eknath Shinde criticized the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांच्यातला प्रत्येक जण पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघतोय'; १७ पक्षांच्या बैठकीवर CM शिंदेंचा टोला

विरोधकांच्या या बैठकीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली - Marathi News | I knew the name of that police officer...; Uddhav Thackeray told the corporators situation eknath Shinde, Devendra Fadanvis Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली

तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या.... असे ठाकरे म्हणाले. ...

सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Eknath Shinde has criticized former CM Uddhav Thackeray for attending the opposition party meeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.  ...

अजित पवार चांगले विरोधी पक्षनेते, पण..; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार - Marathi News | Ajit Pawar good opposition leader, but..; Chief Minister Eknath Shinde's counterattack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार चांगले विरोधी पक्षनेते, पण..; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार

मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, विरोधी पक्षनेतेपदाबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं ...

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा - Marathi News | Otherwise, black flags will be shown to the Chief Minister, warned NCP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा

...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण - खा. सुजय विखे पाटील - Marathi News | Distribution of various benefits to the beneficiaries will be done by the Chief Minister says Sujay Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण - खा. सुजय विखे पाटील

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार सुजय विखे पाटील होते. ...

हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Chief Minister, Deputy Chief Minister photos appeared on NCP MLA Hasan Mushrif programme; Mushrif said.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले..

आमदार हसन मुश्रीफ यांनी केला खुलासा ...

१ जुलैच्या विराट मोर्च्यात सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावं; आदित्य ठाकरेंनी दिलं निमंत्रण - Marathi News | Rulers should also participate in July 1 march; Aditya Thackeray invited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जुलैच्या विराट मोर्च्यात सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावं; आदित्य ठाकरेंनी दिलं निमंत्रण

भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना १ जुलै रोजी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.  ...