लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सरकार वाचले; शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष - Marathi News | Shinde government survived, Shinde Sena officials burst crackers and cheered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकार वाचले; शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष

न्यायालयाच्या निर्णयाचे आमदारांनी केले स्वागत : ...

तुमचा व्हीप चालणार असे म्हणताय, पण तुमच्याकडे माणसे आहेतच किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल - Marathi News | You say your whip will work, but how many people do you have? Eknath Shinde jibe on Uddhav Thackeray group after Supreme Court Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा व्हीप चालेल असे म्हणताय, तुमच्याकडे माणसे आहेत किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल

अनेक लोक घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांनाच कालबाह्य केले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. ...

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकारणाला दिशा देणारा आणि ऐतिहासिक निर्णय : राहुल शेवाळे - Marathi News | Supreme Court s Decision Direction of Politics and Historic Decision shiv sena mp Rahul Shewale maharashtra political crisis eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकारणाला दिशा देणारा आणि ऐतिहासिक निर्णय : राहुल शेवाळे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, तुर्तास तरी राज्य सरकारला धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. ...

नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह - Marathi News | Shiv Sena Shinde group jubilation in Nashik; Excitement by the Supreme Court's decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह

सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे जल्लोष स्वागत करणार ...

Maharashtra Political Crisis: "असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक... आता हाच एकमेव मार्ग"; आदित्य ठाकरेंचे खरमरीत मत - Marathi News | Maharashtra Political Crisis Aditya Thackeray says Eknath Shinde Devendra Fadnavis govt is Unconstitutional Illegal Immoral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक... आता हाच एकमेव मार्ग"; आदित्य ठाकरेंचे खरमरीत मत

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार वाचले, त्यानंतर आदित्य यांनी केले ट्विट ...

"नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा" - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should resign on ethics issue, balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा"

बाळासाहेब थोरात : विधानसभा अध्यक्षांनी आता निपक्षपातीपणे निर्णय घेतला पाहिजे ...

Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी - Marathi News | Devendra Fadnavis on Supreme Court: 'Victory of democracy and public opinion today', Devendra Fadnavis satisfied with Supreme Court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस समाधानी

'आजच्या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरले आहे.' ...

Maharashtra Political Crisis : "…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Political Crisis the fate of the government will depend on 16 mla decision narhari zirwal reaction on supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. ...