लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सत्ता अन् संघर्षही कायम! सगळे म्हणतात, आपलाच विजय, कोर्ट म्हणते...व्हिपसंबंधात स्वतंत्र चौकशी करायला हवी - Marathi News | maharashtra political crisis Power and struggle continue Everyone says, our own victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता अन् संघर्षही कायम! सगळे म्हणतात, आपलाच विजय, कोर्ट म्हणते...व्हिपसंबंधात स्वतंत्र चौकशी करायला हवी

ठाकरे सरकारच्या अस्थैर्याचे राज्यपालांकडे पुरावे नव्हते ...

सुरुवात नानांची, उद्धव ठाकरे यांनी केला शेवट...! सरकारच्या असण्या - नसण्याचा फैसला अखेर झाला - Marathi News | Maharashtra political Crisis News Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरुवात नानांची, उद्धव ठाकरे यांनी केला शेवट...! सरकारच्या असण्या - नसण्याचा फैसला अखेर झाला

एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहिले. मात्र, या नाट्याची सुरुवात झाली, ती नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे...! ...

अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय - Marathi News | What if Bharat Gogavale will get it? The topic of discussion in the district due to the loss of the post of party representative | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय

रायगड गटातील शिंदे गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘कभी खुशी, कभी गम’ असा ठरला आहे. ...

सत्तासंघर्षाचा सुप्रीम निकाल, सगळं चुकलं, सरकार वाचलं; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा - Marathi News | Supreme result of the power struggle, everything went wrong, the government was saved; Relief for Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तासंघर्षाचा सुप्रीम निकाल, सगळं चुकलं, सरकार वाचलं; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले असते ...

Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले - Marathi News | maharashtra political crisis news eknath shinde vs uddhav thackeray supreme court verdict today live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज गुरुवारी निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ ... ...

सर्वांच्या भुवया उंचावल्या! सकाळी निकाल, सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी - Marathi News | All raised eyebrows! Chief Minister Eknath Shinde attends Uddhav Thackeray Group MLA kishor darade son's wedding in Nashik after Supreme Court Verdict | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकाळी निकाल, सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी

समर्थकांची जोरदार घोषणाबाजी : नववधू-वराला ‘राजकीय’ आशीर्वाद ...

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप - Marathi News | The Chief Minister greeted the Shiv Sainiks, distributed sweets | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष ...

पत्रकार एकनाथ शिंदेंना मिळाले 77 टक्के गुण; मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळाले - Marathi News | Journalist, CM Eknath Shinde got 77 percent marks; Got Open University Certificate of Nashik today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकार एकनाथ शिंदेंना मिळाले 77 टक्के गुण; मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळाले

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्या बातमीदारी करण्याचा सल्ला दिला. ...