लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी - Marathi News | MLA Bachu Kadu has demanded that anyone should be made a minister, but expand the cabinet quickly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. ...

अध्यक्षच बेकायदेशीर... आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Speaker himself is illegal... Uddhav Thackeray spoke clearly about the disqualification of 16 MLAs on Judgement of SC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्षच बेकायदेशीर... आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सुप्रीम कोर्टाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे ...

'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं! - Marathi News | Anil Parab said that CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis gave a half-hearted press conference yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले. ...

महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP along with Eknath Shinde, appealed to face elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - ठाकरे

महाराष्ट्रात एकूणच बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने परखड भाष्य केले आहे असं उद्धव ठाकरे यांनी केले. ...

BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? - Marathi News | Eknath Shinde: 50-60 former corporators in the party preparing to shock Uddhav Thackeray before BMC elections? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत?

अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबले होते असं किर्तीकर म्हणाले. ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Cabinet expansion cleared after Supreme Court verdict; 23 people will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; आणखी २३ जणांना संधी?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या - Marathi News | Supreme Court Verdict: Can Chief Minister Eknath Shinde Appoint Shiv Sena's New Whip? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे. ...

आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; दिल्लीच्या परवानगीवरच इच्छुकांची संधी अवलंबून - Marathi News | Now pave the way for State Cabinet expansion; Chances of aspirants depend on permission from Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; दिल्लीच्या परवानगीवरच इच्छुकांची संधी अवलंबून

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. ...