लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“अमित शाह लोहपुरुष मग सरदार वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे कोण?”; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | thackeray group mp sanjay raut replied amit shah and eknath shinde criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमित शाह लोहपुरुष मग सरदार वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे कोण?”; संजय राऊतांचा सवाल

Thackeray Group MP Sanjay Raut News: आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही, असा पलटवार संजय राऊतांनी केला. ...

"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | "Get 2 Mercedes cars or one post..."; Senior leader Neelam Gorhe makes serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.  ...

उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसला धक्का; 'मातोश्री'त शहर जिल्हाध्यक्ष करणार पक्षप्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray group shock to Congress; City district president kiran Kale to join party in 'Matoshree' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसला धक्का; 'मातोश्री'त शहर जिल्हाध्यक्ष करणार पक्षप्रवेश

आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश होणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी? - Marathi News | CM Devendra Fadnavis advice, BJP leader Ganesh Naik will take Janta Darbar at Thane; Will Eknath Shinde face a dilemma? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला. ...

'...त्यामुळे मी शिवसेनेत चाललोय असं वातावरण झालं'; रविंद्र धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडलं मौन - Marathi News | 'There was an atmosphere that I was walking in the Shiv Sena'; Ravindra Dhangekar breaks silence on talks of defecting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...त्यामुळे मी शिवसेनेत चाललोय असं वातावरण झालं'; धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चांवर सोडलं मौन

रविंद्र धंगेकर यांचा गळ्यात भगवा रुमाल असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात उदय सामंत यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने चर्चांचा धुरळा उडाला आहे.  ...

ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा   - Marathi News | BJP expresses desire to hoist BJP flag on Thane Municipality; BJP expresses desire before Janata Darbar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा  

जनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली. ...

...म्हणून त्याने पाठवला  शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक - Marathi News | ...so he sent a threatening email to Shinde; two friends arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून त्याने पाठवला  शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक

बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे.  ...

“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule praised deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजपा सेना युती अधिक मजबूत झाली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...