लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
तुंबई झाली तर खैर नाही...;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, नालेसफाईची पाहणी - Marathi News | It's not good If there is water in Mumbai Chief Minister Eknath Shinde's warning to officials, inspection of drain cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुंबई झाली तर खैर नाही...;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, नालेसफाईची पाहणी

...मुंबईत पाणी तुंबले व त्याचा त्रास मुंबईकरांना झाला तर अधिकाऱ्यांची काही खैर नाही. संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना तंबी दिली. ...

तीन लाख रोजगार निर्माण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध संस्थांसोबत केले करार - Marathi News | Three lakh jobs will be created; Chief Minister Eknath Shinde signed agreements with various organizations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन लाख रोजगार निर्माण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध संस्थांसोबत केले करार

...या शिबिराला मार्गदर्शन करताना शिंदे यांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी संबंधित सर्व मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.   ...

मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई, पश्चिम उपनगरातील नाल्यांची करणार पाहणी - Marathi News | Chief Minister's mission to inspect drains in Mumbai, Western Suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई, पश्चिम उपनगरातील नाल्यांची करणार पाहणी

येत्या ऑक्टोबरमध्ये पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पुण्यात दिले होते. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार - Marathi News | eknath shinde devendra fadnavis government big decision Two lakh special executive officers will be appointed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार ...

देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट; एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | The government aims to provide 75 thousand jobs on the occasion of the country's independence anniversary; Information about CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती

तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे असे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.  ...

५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Big relief to traffic police above 55 years of age Chief Minister eknath shinde gave important instructions vivek phansalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचेही मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ...

शिंदे करणार नालेसफाईची पाहणी - Marathi News | CM Shinde will inspect the drainage in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे करणार नालेसफाईची पाहणी

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतल्या नालेसफाई सारख्या कामांची पाहणी करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलं तातडीने पत्र; पण का? - Marathi News | Eknath Khadse wrote an urgent letter to Chief Minister Eknath Shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलं तातडीने पत्र; पण का?

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना एका महत्वपूर्ण विषयावर पत्र लिहिले आहे. ...