लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात- राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Sanjay Raut brother Vinayak Raut claims that Eknath Shinde group 8 to 10 MLAs are in contact with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात- राऊतांचा मोठा दावा

अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीमुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा ...

“१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात” - Marathi News | shiv sena shinde group leader uday samant and shambhuraj desai reaction over claims of cm eknath shinde displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात”

Maharashtra Political Crisis: सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. ...

शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण - Marathi News | Shinde Sarkar's average age in households for on average 60 year; Chhagan Bhujbal senior, Aditi Tatkare junior | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारचे सरासरी वय साठीच्या घरात; छगन भुजबळ ज्येष्ठ, अदिती तटकरे तरुण

७५ वर्षांचे छगन भुजबळ सर्वात वयोवृद्ध आहेत, तर अदिती तटकरे तरुण ३५ वर्षांच्या आहेत.  ...

फायली माझ्याकडेच येणार, चिंता कशाला?; मुख्यमंत्री शिंदे यांचा स्वपक्षीय आमदारांना दिलासा - Marathi News | Files will come to me, why worry?; CM Eknath Shinde's relief to her Supported MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फायली माझ्याकडेच येणार, चिंता कशाला?; मुख्यमंत्री शिंदे यांचा स्वपक्षीय आमदारांना दिलासा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार, खासदारांना बुधवारी रात्री एका बैठकीत आश्वस्त केले.  ...

अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा - Marathi News | 100 crore to the defunct Banana Corporation; Two Chief Ministers announced twice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा

तिसऱ्या वेळी थेट निधी ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक कशासाठी बोलावली होती? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Why did Chief Minister Eknath Shinde call a meeting of MLAs Uday Samant said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक कशासाठी बोलावली होती? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ...

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Eknath Shinde only Chief Minister till 2024 - Bawankule's frank statement after meeting with Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत. ...

2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान - Marathi News | Eknath Shinde will be the Chief Minister of maharashtra till 2024; Big statement by Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

'शिंदे गटात अस्वस्थता नाही, विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. ...