लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा - Marathi News | Thackeray group MLAs in touch with Chief Minister Eknath Shinde; claims Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. ...

'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण - Marathi News | maharashtra politics 'Not angry, the government is stronger with Ajitdada' pawar arrival CM eknath Shinde's clarification on resignation talks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाराजी नाही, अजितदादा आल्याने सरकार मजबूत...; राजीनाम्याच्या चर्चांवर CM शिंदेंचे स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. ...

'जे झालेय ती राजकीय तडजोड'; एकनाथ शिंदेंनी नाराज आमदारांना काय समजावले?  - Marathi News | 'What has happened is political adjustment'; What did Eknath Shinde explain to MLAs? After Ajit pawar oath ncp crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जे झालेय ती राजकीय तडजोड'; एकनाथ शिंदेंनी नाराज आमदारांना काय समजावले? 

Eknath Shinde MLa Meeting: शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. नंतर आलेल्यांना आधी जेवायला घातले असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. ...

शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा... - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde Shivsena after Ajit pawar joins BJP | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा...

  ...

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | MLAs from Shinde faction contact us, MP Vinayak Raut secret blast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

मंत्रिपदावर डोळा ठेवून शिंदे गटातील अनेकांनी नवीन कपडे शिवले. मात्र.. ...

नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय... - Marathi News | After Eknath Shinde, Ajit Pawar rebels An article on the current political situation in Maharashtra as a voter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे. ...

एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? उदय सामंतांनी केला महत्वाचा खुलासा - Marathi News | Will Eknath Shinde resign as CM? Uday Samant made an important disclosure after Ajit pawar came in government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? उदय सामंतांनी केला महत्वाचा खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, राजीनामा देणार अशा चर्चा होत आहेत. यावर शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. ...

“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका  - Marathi News | sanjay raut criticize shinde group and cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

Sanjay Raut News: महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. ...