लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा - Marathi News | Maharashtra Din: Chief Minister Eknath Shinde salutes at tiranga, flag hosting, Martyrs Memorial; Greetings in Marathi from PM Modi too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता. ...

ठाकरेंच्या खास माणसाचा निकटवर्तीय शिंदेंच्या शिवसेनेत; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पक्षप्रवेश - Marathi News | Thackeray's special man close to Shinde's Shiv Sena; Party Entry by Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या खास माणसाचा निकटवर्तीय शिंदेंच्या शिवसेनेत; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पक्षप्रवेश

शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

“कोकणाची वाट लावू नका, आजही तिथे...”; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन - Marathi News | vba prakash ambedkar reaction over ratnagiri barsu refinery project row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकणाची वाट लावू नका, आजही तिथे...”; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Ratnagiri Barsu Refinery: तेलंगणाप्रमाणेच कोकणातील माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन - Marathi News | Balasaheb Thackeray apala dawakhana in every taluka On Monday, the Chief Minister eknath shinde will inaugurate online | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'; सोमवारी मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने करणार उद्घाटन

या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली. ...

महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता - Marathi News | In the Mahavikas Aghadi the peace from above is disturbed from within Doubts about Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात १६ आमदार अपात्र ठरले तर अजित पवार भाजपबरोबर जाणार? ...

मेट्रोत उद्यापासून २५ टक्के सवलत; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांचा सवलतीच्या दरात प्रवास - Marathi News | 25 percent discount on metro from tomorrow; Concessional travel for senior citizens, disabled and students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रोत उद्यापासून २५ टक्के सवलत

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची भेट ...

दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, भिवंडीत क्लस्टर शिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Inspection of the damaged building by the Chief Minister, there is no option but cluster in Bhiwandi - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, भिवंडीत क्लस्टर शिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल. ...

आता मेट्रोतही ज्येष्ठांसह दिव्यांगाना प्रवास सवलत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Now even in Metro, disabled people along with senior citizens will get concessions, Chief Minister Eknath Shinde announced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता मेट्रोतही ज्येष्ठांसह दिव्यांगाना प्रवास सवलत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. ...