लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...

जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन - Marathi News | Whatever is Marathi, it should be cultivated; Deputy Chief Minister Shinde's appeal at the conclusion of the literature conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या ... ...

“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar asked about who exactly is this for do not take me lightly and eknath shinde replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar And Eknath Shinde: मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. ...

नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद - Marathi News | Uddhav Sena Shiv Sainiks protest outside Neelam Gorhe's house; Neelam Gorhe's statement has repercussions in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद ...

“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत - Marathi News | uday samant said if ravindra dhangekar wants to work with strength then there is no alternative but eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: रवींद्र धंगेकर यांना आधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ...

त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? एकनाथ शिंदे यांना 'तेव्हा' अटकेची भीती वाटत होती; राऊतांचा निशाणा - Marathi News | What do you expect from them Eknath Shinde was afraid of arrest then says sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? एकनाथ शिंदे यांना 'तेव्हा' अटकेची भीती वाटत होती; राऊतांचा निशाणा

...त्याआधी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाही. कारण त्यांना तेव्हा अटकेची भीती वाटत होती, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP and Eknath Shinde, also answer to Neelam Gorhe allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला.  ...

“आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...”; कुणी व्यक्त केली खंत? - Marathi News | union minister ramdas athawale said we are not getting anything in the mahayuti and take objection to alliance with mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...”; कुणी व्यक्त केली खंत?

Union Minister Ramdas Athawale News: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही, असे मित्रपक्षातील नेत्यांनी म्हटले आहे. ...