लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती - Marathi News | Eknath Shinde's secret explosion about Uddhav Thackeray becoming Chief Minister, gave different information about sharad pawar state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या झालेल्या राजकारणाबाबत वेगळीच माहिती दिलीय ...

"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams shinde-Fadnavis-Pawar government, challenges Bjp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही, तुम्ही घरफोडे आहात ...

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार - Marathi News | Sanjay Raut attacks BJP Along with Ajit Pawar, the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार

ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले. ...

पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका - Marathi News | Earlier, the government used to come from the ballot box, now it comes from the box; Uddhav Thackeray slams Shinde-Fadnavis-Pawar govt. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

हल्ली पक्ष चोरू लागले आहेत : सभांसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दौरा करतोय ...

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एक अनार, सौ बिमार; तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी  - Marathi News | All eyes on Shinde-Fadnavis-Pawar cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एक अनार, सौ बिमार; तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचे वादळ ताशी १८० किलोमीटर वेगाने धावत आहे. हे वादळ कुठे धडकणार, हे या आठवड्यात कळेल. ...

शाखा संपर्क अभियान; प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे, मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद - Marathi News | Shivsena Sakha Sampark Abhiyan, The question is yours, the answer is Shiv Sena's direct communication with the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाखा संपर्क अभियान; प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे, मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद

अनेक घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून थेट चर्चा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे हे थेट ऑनलाइन बोलणे चर्चेत आहे. ...

शपथ घेऊन ९ दिवस उलटले, मंत्री खात्याविनाच; शिंदे गटाच्या दबावामुळे रखडले खातेवाटप - Marathi News | 9 days have passed since the swearing-in, without a ministerial portfolio; Account allocation stalled due to pressure from Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथ घेऊन ९ दिवस सरले, मंत्री खात्याविनाच; शिंदे गटाच्या दबावामुळे रखडले खातेवाटप

राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तारही लांबला ...

शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray controversy again in the Supreme Court! Hearing on the disqualification of 16 MLAs is possible on July 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य

शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ...