लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Delhiwari is important to them, Gyanoba-Tukoba is important to us; Ajit Dad's criticism of Chief Minister, Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही ...

ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा - Marathi News | cluster not only in thane but also in mumbai cm eknath shinde declared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातच नव्हे, मुंबईतही क्लस्टर; एकनाथ शिंदे यांची घाेषणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे पार पडले. ...

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी! - Marathi News | cabinet expansion in state bjp 6 shinde group 4 only 10 faces will get a chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी!

मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. ...

भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | along with all the elections decided by the bjp shinde group chief minister eknath shinde claim after meeting with amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. ...

एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंच्या उपस्थितीत बैठक; सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा - Marathi News | Meeting in the presence of CM Eknath Shinde and Central Minister Narayan Rane; Discussion on various topics of micro, small and medium enterprises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंच्या उपस्थितीत बैठक;सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या विषयांवर चर्चा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत. ...

माझी वसुंधरा ३.० अभियानात पाचगणी राज्यस्तरावर प्रथम, पाचगणी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Pachgani first at the state level in Mazhi Vasundhara 3.0 campaign, honor in the heart of Pachgani city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझी वसुंधरा ३.० अभियानात पाचगणी राज्यस्तरावर प्रथम, पाचगणी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

बक्षीस ३.५० कोटी, पाचगणीकर जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव. ...

तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा - Marathi News | You broke my house, I will break the Shinde Fadnavis alliance; Shashikant Shinde warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला ...

'मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून मला विट आलाय'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'I'm tired of hearing news of cabinet expansion'; Bachu Kadu's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून मला विट आलाय'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

आगामी २० तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ठीक नाहीतर २०२४ नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. ...