लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, भाजपकडून शिंदे गटाची ही अवस्था' - Marathi News | 'When you say get up, you have to get up and when you just say you have to sit, this is the state of the Eknath Shinde group from BJP', Says Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, भाजपकडून शिंदे गटाची ही अवस्था'

शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे अनिल परब हे आहेत. ...

पालिकेचे ३२७ कंत्राटी डॉक्टर मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद - Marathi News | 327 contract doctors of the municipality will request the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे ३२७ कंत्राटी डॉक्टर मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद

पालिकेच्या डॉक्टरांच्या सर्व प्रश्नांची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काल सायंकाळी  बाळासाहेब भवन येथे डॉ.दीपक सावंत यांनी बैठक आयोजित केली होती. ...

आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार - Marathi News | The Bhoomipujan of Agri Koli Warkari Bhavan will be done by the Chief Minister Eknath shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

यावेळी दिवा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम ही पार पडणार आहे. ...

पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Implemented cluster scheme for want of money; Jitendra Awhad's serious allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप 

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले.  ...

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणार; शिंदेंची घोषणा - Marathi News | Provide tourism infrastructure to Sindhudurg district; Shinde's announcement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या पायाभूत सुविधा देणार; शिंदेंची घोषणा

सावंतवाडीत विविध विकास कामांची भूमिपूजन  ...

कोकणासाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde gave 110 crores fund to Kokan while speaking in the program shasan aplya dari, Narayan Rane, Deepak Kesarkar were present at this time  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार

'शासन आपल्या दारी' या योजनेचा मोठा कार्यक्रम आज कोकणात पार पडला. ...

शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण - Marathi News | Shiv Sena Cabinet Expansion Before Anniversary?; Disgruntled people will call on the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. ...

राणे-केसरकर एकाच मंचावर! शिवसेनेच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच, सिंधुदुर्गचे राजकारण बदलतेय... - Marathi News | Narayan Rane- Deepak Kesarkar on the same stage! For the first time with Shiv Sena leaders, Sindhudurg politics is changing after Enkath Shinde politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे-केसरकर एकाच मंचावर! शिवसेनेच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच, सिंधुदुर्गचे राजकारण बदलतेय...

राज्यातील राजकारणापेक्षा जिल्ह्यातील राजकारण सतत बदलत असते. त्याचे मुख्य केंद्र नारायण राणे असतात. ...