लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत; कोल्हापूर प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Opposition leader Ajit Pawar has also reacted on the Kolhapur Incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत; कोल्हापूर प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली शंका

कोल्हापूर प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

दीपक केसरकरांचे विनवणी नाट्य अन् नागरिकांत चर्चा रंगली विसंवादाची  - Marathi News | Deepak Kesarkar plea drama and discussion among the citizens led to controversy | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांचे विनवणी नाट्य अन् नागरिकांत चर्चा रंगली विसंवादाची 

सावंतवाडी : सावंतवाडी येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या ... ...

'कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही', कोल्हापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Tension in Kolhapur, Chief Minister Eknath Shinde's warning on Kolhapur incident, 'law breaker will not be supported' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही', कोल्हापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये दोन गटात मोठा राडा पाहायला मिळत आहे. ...

जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | let make konkan the envy of the world says chief minister eknath shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे अंतर निम्म्यावर ...

'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets eknath shinde fadnavis government cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा

'पहिल्या विस्ताराला नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही,' ठाकरे गटाचा टोला ...

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन - Marathi News | chhatrapati shivaji maharaj mahanayak says governor special postage stamp release | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. ...

लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा - Marathi News | will eknath shinde leave thane lok sabha on the insistence of bjp High command? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल. ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar will create a talking audio and video book on Chhatrapati Shivaji Maharaj in 20 languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- मुनगंटीवार

सहा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचं विशेष टपाल तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...