लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईकरांनो, स्वच्छ मुंबईसाठी आता व्हाॅट्सॲप करा..! - Marathi News | mumbaikars whatsapp now for a clean mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, स्वच्छ मुंबईसाठी आता व्हाॅट्सॲप करा..!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या हेल्पलाइनचा प्रारंभ, तातडीने कारवाईच्या दिल्या सूचना ...

शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Sharad Pawar will meet Chief Minister Eknath Shinde for this issue of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

पुढील दहा-पंधरा दिवसांमध्ये याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बारामती येथे बोलताना सांगितले... ...

महापालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर - Marathi News | 11 thousand crores added to the bmc municipal treasury | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल. ...

'महिलांवरील गुन्हे संतापजनक, गृहमंत्र्यांनी खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना दिला सल्ला - Marathi News | 'Crimes against women are outrageous the Home Minister needs to pay serious attention to the department; Supriya Sule advised devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महिलांवरील गुन्हे संतापजनक, गृहमंत्र्यांनी खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना दिला सल्ला

राज्यातील गुन्हेगारीवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईची मागणी केली. ...

'निवडणुकीसाठी औरंगजेबाची गरज लागणं हेच शिंदे-फडणवीसांचं अपयश'; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | 'Needing Aurangzeb for elections is the failure of Shinde-Fadnavis says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणुकीसाठी औरंगजेबाची गरज लागणं हेच शिंदे-फडणवीसांचं अपयश'; संजय राऊतांचा हल्लाबोल

काल कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. ...

बेकायदा बांधकामांचा शिक्का पुसणार; मुख्यमंत्र्यांचे दिवा येथे आश्वासन - Marathi News | illegal construction will be erased cm eknath shinde assurance at diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामांचा शिक्का पुसणार; मुख्यमंत्र्यांचे दिवा येथे आश्वासन

दिव्यात मंजूर केलेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन - Marathi News | now visit balaji in navi mumbai faith to the chief minister bhoomi pujan of the temple | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केल्यानंतर शिंदे बोलत होते. ...

नवी मुंबईतून पुढच्या वर्षीपासून आकाशात झेपावणार विमान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | aircraft to fly from navi mumbai from next year says chief minister eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतून पुढच्या वर्षीपासून आकाशात झेपावणार विमान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली हेलिकॉप्टरद्वारे पाहणी ...