लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आता एकनाथ शिंदे यांना 'इमेज बिल्डिंग'ची घाई! - Marathi News | now cm eknath shinde is in a hurry for image building | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता एकनाथ शिंदे यांना 'इमेज बिल्डिंग'ची घाई!

विधानसभा निवडणुकीला १७ महिने बाकी आहेत; पण जणू उद्याच निवडणूक जाहीर होईल, अशा पद्धतीने शिंदे फिरताना दिसतात. हे सगळे कशासाठी? ...

मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी शॉक लागल्याने मृत्यू; खासगी रुग्णालयात होता दाखल - Marathi News | death due to shock during chief minister sabha in diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी शॉक लागल्याने मृत्यू; खासगी रुग्णालयात होता दाखल

खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ...

मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर; सहकुटुंब ‘काश्मीर पर्यटना’ला - Marathi News | chief minister eknath shinde on leave for three days family to kashmir tourism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर; सहकुटुंब ‘काश्मीर पर्यटना’ला

सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयालाही नव्हती माहिती ...

'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized the state government. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरण हळूहळू बाहेर काढतोय. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा - Marathi News | Policies announced for farmers in the state, but no action on them; Said that NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.  ...

शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ - Marathi News | Appointments of chiefs by BJP in Shinde group seats too Chief Minister supporters upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी ...

युतीत पहिली ठिणगी? कल्याणात शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपा; लोकसभेला काम न करण्याचा ठराव - Marathi News | BJP's resolution not to work with Eknath Shinde Shiv Sena in Kalyan Lok Sabha; First transfer Senior Police Inspector Shekhar Bagde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :युतीत पहिली ठिणगी? कल्याणात शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपा; लोकसभेला काम न करण्याचा ठराव

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठराव  ...

शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक - Marathi News | Challenge of BJP MLAs to Shinde Group MPs BJP aspirants in both Maval and Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाच्या खासदारांसमोर भाजपच्या आमदारांचे आव्हान; मावळ, शिरूर दोन्हीकडे भाजपचे इच्छुक

सध्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे (शिंदे गटाकडे) आहे ...