लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Take immediate action against bogus seed sellers; Siad That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना मोठी मदत - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government Increase in salary of contractual village servants, big help to farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना मोठी मदत

शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर, हद्दवाढीसह अनेक रखडलेल्या प्रश्नांना 'गती' मिळणार? - Marathi News | On Chief Minister Eknath Shinde visit to Kolhapur, many issues including border extension are expected to be resolved | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर, हद्दवाढीसह अनेक रखडलेल्या प्रश्नांना 'गती' मिळणार?

रखडलेल्या अनेक प्रस्तावांना मान्यता मिळण्याची आस ...

Ambadas Danve : "54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams cm eknath shinde over advertisement on modi shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते नेते अंबादास दानवे यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शिंदे सेना ही मोदी, शहांची सेना; संजय राऊतांनी थेट पुरावाच दाखवला, सगळीकडे छापून आला - Marathi News | MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde over an advertisement in the current paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सेना ही मोदी, शहांची सेना; संजय राऊतांनी थेट पुरावाच दाखवला, सगळीकडे छापून आला

राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या आहेत.   ...

शिंदे व्हर्सेस शिंदे ! ‘सावंतशाही’चं प्लॅन बी तयार  - Marathi News | Shinde vs. Shinde! Plan B of 'Savantshahi' is ready | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे व्हर्सेस शिंदे ! ‘सावंतशाही’चं प्लॅन बी तयार 

लगाव बत्ती.. ...

मोदींच्या नेतृत्वात जागावाटप, राज्यात कोणालाही अधिकार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Seat sharing under PM Modi leadership, no one has authority in the state; Big statement of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या नेतृत्वात जागावाटप, राज्यात कोणालाही अधिकार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य

कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेला येत्या लोकसभेसाठी मदत करणार नसल्याचा ठराव केला होता. यामुळे शिंदे गट आणि भाजपात कलगीतुरा रंगला होता. ...

कल्याणच नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का - Marathi News | Not only Kalyan but also Thane Lok Sabha constituency of BJP - girish Mahajan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच नव्हे तर ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच; मुख्यमंत्री शिंदेंना धक्का

ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नेत्यांची भूमिका: कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद ...