लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट... - Marathi News | Where to find contact number of survey agency? BJP leader's tweet on shivsena Eknath Shinde Add of famous than Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट...

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. ...

“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil criticised eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

Jayant Patil News: महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...

अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | There is no morality in the Shinde-Fadnavis government - Jitendra Awad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लोकप्रियतेचा दावा; पुण्यातील राजकीय वर्तुळात घमासान युद्ध - Marathi News | There is a fierce war in political circles over Chief Minister Eknath Shinde's popularity claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लोकप्रियतेचा दावा; पुण्यातील राजकीय वर्तुळात घमासान युद्ध

भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मग काय झाले, असे म्हटले जात आहे ...

'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका  - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde modi shinde advertisement paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका 

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते. ...

‘त्या’ जाहिरातीवरून राज्यभरात रण पेटले; "मी फडणवीस सोबतच", शिंदेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Advertisement of PM Modi Cm Eknath Shinde stirred Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ जाहिरातीवरून राज्यभरात रण पेटले; "मी फडणवीस सोबतच", शिंदेंचे स्पष्टीकरण

तर तुलना करणे अयोग्य असल्याचे बावनकुळे यांचे मत ...

...अन् मुस्लीम दाम्पत्य थेट व्यासपीठावर आले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऋण फेडले - Marathi News | A Muslim couple thanked Chief Minister Eknath Shinde in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन् मुस्लीम दाम्पत्य थेट व्यासपीठावर आले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऋण फेडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादिक गुलाब मकुभाई या जोडप्याकडून आभार पत्र स्विकारले आणि चिमुकलीला हातातही घेतले. ...

राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | The state government keeping a close eye on the situation; Eknath Shinde's information on the accident on the Mumbai-Pune Expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती

राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ...