लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
PMRDA: मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळेना, पीएमआरडीएचे प्रकल्प मार्गी लागेनात - Marathi News | Chief Minister eknath shinde does not get time, PMRDA projects are not on track | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळेना, पीएमआरडीएचे प्रकल्प मार्गी लागेनात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मिळविण्यासाठी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.... ...

“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले - Marathi News | ramdas athawale reaction over bjp and shiv sena advertisement dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Ramdas Athawale News: कोण छोटा, कोण मोठा असा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळेंनी दिले हितचिंतक शोधण्याचे 'आदेश' - Marathi News | I have asked Ajit Pawar to find well-wishers, he is maharashtras Amitabh Bachchan; Supriya Sule's attack on Eknath Shinde's advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळेंनी दिले हितचिंतक शोधण्याचे 'आदेश'

राष्ट्रवादीच्या कामाचे महाराष्ट्रात नियोजन नीट झालेले आहे. मला राज्यातील आणि लोकसभेचीही जबाबदारी दिलेली आहे. माझ्या एकटीवर जबाबदारी नाहीय, तर टीम वर्क आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल  - Marathi News | Who was wrong, that you formed a new government? Ajit Pawar's question to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल 

धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आपला एकही आमदार नाही, असे चालणार नाही. ...

एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | The law of lump sum FRP will be repealed, Chief Minister Eknath Shinde assurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर ‘शासन आपल्या दारी’ उधळून लावू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक ...

विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !... - Marathi News | Special Article on CM Eknath Shinde Dy Cm Devendra Fadnavis Maharashtra Government and internal politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

'जाहिराती'ने हात पोळलेल्यांना 'दुर्घटना से देर भली' असे आता वाटत असेल. ...

"जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत," ठाकरे गटाचा सरकारला टोला - Marathi News | uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde dcm devendra fadnavis ads news papers nothing is goog politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत"

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते. ...

मुख्यमंत्री आपल्या विभागात येणार म्हणून ८ वाजताच कार्यालये सुरू - Marathi News | Offices open at 8 o'clock as Chief Minister is coming, officials coming after 11 are also present in the morning | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुख्यमंत्री आपल्या विभागात येणार म्हणून ८ वाजताच कार्यालये सुरू

११ नंतर येणारे अधिकारीही सकाळीच हजर ...