लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी - Marathi News | Finally action against Manisha Kayande, Thackeray's Shiv Sena circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. ...

66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार - Marathi News | 66 Crore spent road dug again, MNS Raju Patil showed the darkness to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार

विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.  ...

'स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक, यापुढे काळजी घेणार'; संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Our mistake in recognizing selfish people, will no longer care'; MP Sanjay Raut's reaction On Manishya Kayande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक, यापुढे काळजी घेणार'; संजय राऊतांची प्रतिक्रिया

मनीषा कायंदे ह्या गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ...

“वर्धापन दिन नाही, ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले - Marathi News | thackeray group aaditya thackeray group criticised eknath shinde group over shiv sena anniversary celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वर्धापन दिन नाही, ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले

Aaditya Thackeray News: सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी लगावला. ...

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची केली स्थापना; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Established Maharashtra Medical Supplies Procurement Authority; An important decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची केली स्थापना; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.  ...

सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी  - Marathi News | 330 crore for canals of tilari dam goa govt and maharashtra govt meeting successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याची बैठक यशस्वी ...

शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का, फायरब्रँड प्रवक्त्या मनिषा कायंदे शिंदे गटात जाणार  - Marathi News | Big blow to Thackeray group before Shiv Sena's anniversary, firebrand spokesperson Manisha Kayande to join Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का, फायरब्रँड प्रवक्त्या शिंदे गटात जाणार 

Manisha Kayande: शिवसेनेचा वर्धापन दिन एका दिवसावर आला असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेच्या अभ्यासू आणि फायरब्रँड प्रवक्त्या मानल्या जाणाऱ्या मनीषा कायंदे ह्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा 'गद्दार दिवस' म्हणून निषेध करा; NCP चे कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Protest against CM Eknath Shinde and the government on June 20, ordered by NCP state president Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोकेवीरांच्या वर्षपूर्तीचा 'गद्दार दिवस' म्हणून राज्यभरात निषेध करा; NCP चे आदेश

शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा असं पक्षाकडून सांगण्यात आले आहे. ...