लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन - Marathi News | Thackeray Shiv Sena protest against Shinde Shiv Sena in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन

'पन्नास खोके एकदम ओके' लिहिलेले खोके बिंदू चौकामध्ये मांडून ठेवण्यात आले ...

"कितीही किंमत मोजावी लागली तरीही..."; सुप्रिया सुळेंचे शिंदे सरकारला खुलं आव्हान - Marathi News | No matter what happens we will not stop protesting says NCP Leader Supriya Sule open challenge to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कितीही किंमत मोजावी लागली तरीही..."; सुप्रिया सुळेंचे शिंदे सरकारला खुलं आव्हान

"जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे" ...

"दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही", एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray over corruption in Brihanmumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही", शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. ...

महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा - Marathi News | Minister Uday Samant has also made a big claim today after the entry of Manisha Kayande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा

मनीषा कायंदेंच्या प्रवेशानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे. ...

राष्ट्रवादीने पाळला खोकेविरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार निषेध दिवस’, व्हेरायटी चौकात आंदोलन   - Marathi News | NCP protests at Variety Chowk against shinde-fadnavis govt saying 'Gaddar protest day' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीने पाळला खोकेविरांच्या वर्षपूर्तीचा ‘गद्दार निषेध दिवस’, व्हेरायटी चौकात आंदोलन  

'पन्नास खोके, एकदम ओके'च्या घोषणा ...

बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत फक्त ७-८ आमदार होते, बाकीचे...; संजय राऊतांचा दावा - Marathi News | At the time of rebellion, only 7-8 MLAs were with Eknath Shinde, Uddhav Thackeray Group Leader Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडावेळी एकनाथ शिंदेंसोबत फक्त ७-८ आमदार होते, बाकीचे...; संजय राऊतांचा दावा

पक्षाला लागलेली गळती थांबणार कधी असं अवधुत गुप्ते यांनी खासदार संजय राऊतांना विचारले होते. ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगरूळपिरात ‘गद्दार दिन’ आंदोलन आणि घोषणा - Marathi News | NCP protest in Washim against Eknath Shinde Government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगरूळपिरात ‘गद्दार दिन’ आंदोलन आणि घोषणा

घोषणाबाजीने वेधले लक्ष ...

'मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल अशी अपेक्षा नव्हती'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | Cabinet expansion was not expected to take a year criticized mla Bachchu Kadu on shinde fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल अशी अपेक्षा नव्हती'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण करत आहे. ...