लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा - Marathi News | Otherwise, black flags will be shown to the Chief Minister, warned NCP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा इशारा

...अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण - खा. सुजय विखे पाटील - Marathi News | Distribution of various benefits to the beneficiaries will be done by the Chief Minister says Sujay Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण - खा. सुजय विखे पाटील

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार सुजय विखे पाटील होते. ...

हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Chief Minister, Deputy Chief Minister photos appeared on NCP MLA Hasan Mushrif programme; Mushrif said.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफांच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो झळकले; चर्चेला उधाण, मुश्रीफ म्हणाले..

आमदार हसन मुश्रीफ यांनी केला खुलासा ...

१ जुलैच्या विराट मोर्च्यात सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावं; आदित्य ठाकरेंनी दिलं निमंत्रण - Marathi News | Rulers should also participate in July 1 march; Aditya Thackeray invited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जुलैच्या विराट मोर्च्यात सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावं; आदित्य ठाकरेंनी दिलं निमंत्रण

भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना १ जुलै रोजी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.  ...

'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी - Marathi News | 'Blessings have come directly from Baramati Devendra Fadnavis read the note in the program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. ...

निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज - Marathi News | Aditya Thackeray gave an open challenge to the government when the ED raided the house of a neighbor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज

हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. ...

...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Did Eknath Shinde feel guilty? NCP spokes person mahesh tapase question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

'एकनाथ शिंदेंना उध्दव ठाकरे यांनी मानसन्मान दिला मात्र मुख्यमंत्रीपदावर बसूनदेखील त्यांना भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते.' ...

ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव लवकर बैठक बोलाविणार - Marathi News | meeting on the proposal for an integrated transport service for thane district will be convened soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव लवकर बैठक बोलाविणार

खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा ...