लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे - Marathi News | The courage shown by the youth is unparalleled 15 lakhs prizes to Jigarbaaz on behalf of the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिला ...

“फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही” - Marathi News | cm eknath shinde reaction over sharad pawar statement on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही”

Eknath Shinde Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनीच शरद पवारांना क्लीन बोल्ड केले. कारण ते मविआ सरकारचे प्रमुख होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

Buldhana Bus Accident: सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे - Marathi News | Measures will be taken to prevent accidents: Shinde | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे

Buldhana Bus Accident: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी : मृतकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर ...

"हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?", जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण - Marathi News |  Nationalist Congress MLA Jitendra Awhad has raised a question after a private bus going from Nagpur to Pune met with a terrible accident on the Samruddhi mahamarg in Buldhana and 26 people died  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?", आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण

samruddhi highway accident news : शनिवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी सर्वांच्या कानावर पडली. ...

शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी - Marathi News | RTO unfit Suv car which CM Eknath Shind and Devendra Fadanvis can travel to Buldhana bus Accident Spot in Chatrapati Sambhajinagar; tire inspection done Samurddhi Mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरून जाणार असल्याने पोलिसांनी शिंदे, फडणवीस जाणार असलेल्या दोन्ही गाड्यांची तपासणी केली. ...

Buldhana Bus Accident : अपघाताची घटना अत्यंत दु्र्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Buldhana Bus Accident: The incident of the accident is very unfortunate, 5 lakhs has been announced for the relatives of the deceased; Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघाताची घटना अत्यंत दु्र्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.  ...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा, इच्छुकांच्या आशा पल्लवित - Marathi News | Expansion of the state cabinet this month, Fadnavis's information confirmed by Chief Minister Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात, फडणवीस यांच्या माहितीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा

Cabinet Expansion : गेले ११ महिने रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात (जुलै) होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. विस्तार होणारच आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण - Marathi News | "Eknath Shinde did the work of breaking the mind of the people a year ago", Says on government 1 year celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण

जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनामध्ये, शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जे काही सलत होतं, त्यांच्या मनात जो उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी १ वर्षापूर्वी केलं ...