लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा - Marathi News | Maharashtra Politics: "Maharashtra will get a new Chief Minister", Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार", संजय राऊतांचा दावा

''शपथविधीवेळी शिंदे गटाचे नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आता कोणतीही पळवाट त्यांना वाचवू शकत नाही.'' ...

'भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे'- संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut, Maharashtra Politics: 'Just had a talk with Sharad Pawar...', Sanjay Raut's first reaction on swearing-in | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे'- संजय राऊत

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ...

अजित पवार नवे उपमुख्यमंत्री, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “आता ट्रिपल इंजिनचे सरकार...” - Marathi News | cm eknath shinde reaction over ncp leader ajit pawar took oath of deputy chief minister of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार नवे उपमुख्यमंत्री, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “आता ट्रिपल इंजिनचे सरकार...”

CM Eknath Shinde Reaction on Ajit Pawar DCM Oath: अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

अजित पवारांसोबत 'राष्ट्रवादी', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आमदारांनी दिल्या या घोषणा - Marathi News | The MLAs made these announcements while taking oath as 'nationalist', deputy chief minister along with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत 'राष्ट्रवादी', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आमदारांनी दिल्या या घोषणा

Ajit Pawar Oath DCM news: अजित पवारांनी शपथ घेताच सभागृहात दोन घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. ...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | In the Shinde-Fadnavis government, NCP has 9 ministers! 'These' leaders took the ministerial oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश - Marathi News | big shock to party chief sharad pawar 12 zilla parishad members of ncp will join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

NCP Vs Shiv Sena Shinde Group: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | Measures will be taken to prevent accidents; Inspection by Chief Minister, Deputy Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस ...

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र; नवे मित्र जोडण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा - Marathi News | Cabinet expansion of Shinde-Fadnavis government is going to happen soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र; नवे मित्र जोडण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

लोकसभा निवडणूक समोर ठेवून रणनीती ...