लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"कुणाल कामराला माफी मागण्याची गरज नाही, आमचं त्याला समर्थन’’, ठाकरे गटाने घेतली स्पष्ट भूमिका - Marathi News | "Kunal Kamra doesn't need to apologize, we support him", Thackeray group takes a clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कुणाल कामराला माफी मागण्याची गरज नाही, आमचं त्याला समर्थन’’, ठाकरे गटाने घेतली भूमिका  

Shiv Sena UBT Support Kunal Kamra: एकीकडे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुणाल कामराचं समर्थन करण्यात आलं असून, त्याने माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्ष ...

"माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde has commented on the Kunal Kamra Controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य

कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ...

‘ओएसडी’प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्यास नियमानुसार योग्य निर्णय घेणार! - Marathi News | If the rules have been violated in the ‘OSD’ case, appropriate decisions will be taken as per the rules! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ओएसडी’प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्यास नियमानुसार योग्य निर्णय घेणार!

मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने दिले उत्तर ...

रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल - Marathi News | Is it treason to call a rickshaw driver a rickshaw driver shiv sena sanjay raut slams dcm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

तुम्ही तरुण कलाकारांचं व्यासपीठ हिरावून घेतलं. यालाच औरंगजेबी वृत्ती म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

भाडेकरूंचा हक्क राखूनच पागडी पुनर्विकास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही - Marathi News | chawl pagadi redevelopment while preserving the rights of tenants Deputy Chief Minister Eknath Shinde's assurance in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेकरूंचा हक्क राखूनच पागडी पुनर्विकास; Dy CM शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

पुनर्विकासासाठी ८६ इमारतींना नोटिसा ...

मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणार; झालेल्या कामांचे ऑडिट सोशल मीडियावर टाकणार - Marathi News | Road works in Mumbai to be completed before May 31; Audit of works completed will be posted on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणार; झालेल्या कामांचे ऑडिट सोशल मीडियावर टाकणार

३१ मे पर्यंत जास्तीचे मनुष्यबळ वापरून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असा बैठकीत निर्णय ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी; काॅमेडियन कुणाल कामरावर गुन्हा, स्टुडिओ फाेडला - Marathi News | Offensive comment on Deputy Chief Minister Eknath Shinde; Crime against comedian Kunal Kamra, studio closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी; काॅमेडियन कुणाल कामरावर गुन्हा, स्टुडिओ फाेडला

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा, १२ जणांना जामीन ...

"मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…"; कुणाल कामराने केली पोस्ट - Marathi News | I won't apologize, it's not against the law to mock politicians Kunal Kamra posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…"; कुणाल कामराने केली पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादात सापडला आहे. ...