लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कारंजात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, नगरसेवकांची शिवसेना शिंदे गटात 'एन्ट्री' - Marathi News | political earthquake in Karanja Nagar Panchayat, congress mayor along with vice president, corporators entry into Shiv Sena Shinde group | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, नगरसेवकांची शिवसेना शिंदे गटात 'एन्ट्री'

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश ...

पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट नवे समीकरण - Marathi News | Maharashtra Political Crisis New combination of Ajit Pawar's NCP-BJP-Shinde group in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट नवे समीकरण

आगामी निवडणुकीत जागा वाटपात रस्सीखेच... ...

“अजित पवार मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार”; संजय राऊत ऑन कॅमेरा बोलले - Marathi News | sanjay raut claims cm of maharashtra going to change eknath shinde to be disqualified and be remove and ajit pawar will be the next cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार”; संजय राऊत ऑन कॅमेरा बोलले

Sanjay Raut News: राजकारण, लोकशाहीचा खेळ मांडला जातोय. आम्हाला दोन तास ईडी, सीबीआय द्या, आम्हीही राज्याचे-देशाचे राजकारण बदलून दाखवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

इच्छुकांच्या आशेवर पाणी; एकनाथ शिंदे म्हणाले, लवकरच आणखी विस्तार केला जाणार... - Marathi News | CM Eknath Shinde said, more expansion will be done soon... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इच्छुकांच्या आशेवर पाणी; एकनाथ शिंदे म्हणाले, लवकरच आणखी विस्तार केला जाणार...

रविवारच्या विस्तारात केवळ राष्ट्रवादीलाच संधी मिळाल्याने या आशेवर पाणी फिरले आहे.   ...

आणखी १४ मंत्रिपदे रिक्त, पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदे झाली २६ - Marathi News | 14 more ministerial posts vacant, the cabinet will be expanded again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी १४ मंत्रिपदे रिक्त, पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदे झाली २६

मंत्रिपदे झाली २६, आणखी एका विस्ताराकडे इच्छुकांचे लक्ष ...

अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते - Marathi News | Two days ago Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis both came to Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते

महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे. ...

राष्ट्रवादी सत्तेत, शिंदे गट नाराज?; विस्तारात एकही मंत्री नाही - Marathi News | Shinde group upset because of NCP include In Power? There is no minister in expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी सत्तेत, शिंदे गट नाराज?; विस्तारात एकही मंत्री नाही

सरकार स्थापनेपासून शिंदे गटाला निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात सुनावण्यांना सामोरे जावे लागले. ...

भाईंदर वरून विरार आणि पालघर पर्यंत जाणार सीलिंक - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Sealink from Bhayandar to Virar and Palghar - CM Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर वरून विरार आणि पालघर पर्यंत जाणार सीलिंक - मुख्यमंत्री शिंदे

आयुक्त ढोले यांनी विकासकामांची माहिती देत स्टील उद्योग विकासासाठी क्लस्टर चा पर्याय मांडला .   ...