लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाला हवी मुदतवाढ, ठाकरे गट म्हणतो, विधानसभा अध्यक्षांची नोटीस मिळाली नाही - Marathi News | Shinde group wants extension, Thackeray group says, did not get notice from Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला हवी मुदतवाढ, ठाकरे गट म्हणतो, विधानसभा अध्यक्षांची नोटीस मिळाली नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. ...

आधी खातेवाटप मगच विस्तार?; NCP च्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत शक्य - Marathi News | Portfolio of ministry allocation first then expansion?; Accounts allocation of NCP ministers possible in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी खातेवाटप मगच विस्तार?; NCP च्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत शक्य

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी २ जुलै रोजी झाला. मात्र, अद्याप राष्ट्रवादीचे सर्व मंत्री बिनखात्याचे आहेत. ...

उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक - Marathi News | Uddhav Thackeray's back is not turned in Shivsainik entry Shinde group amravati; Procession to the sound of drums | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक

आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय... - Marathi News | Eknath Shinde disqualification? Difficult to decide until then; Rahul Narvekar told where he got stuck maharashtra political crisis shivsena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय...

शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे, असे सांगत नार्वेकरांनी अजित पवारांच्या अपात्रतेवरही भाष्य केले आहे. ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग - Marathi News | Due to bad weather, the flight of Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit pawar changed its route, landed in Jalgaon instead of Dhule! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा मार्ग बदलला, अखेर जळगावात लँडींग

धुळे येथे सोमवारी (दि.१०) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले... - Marathi News | Dhule News: No Flag of NCP at Shasan Aplya dari ralley; CM Eknath Shinde told reason Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले...

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय. ...

"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा" - Marathi News | Discuss the fraudulent schemes of the government on the dam; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा"

उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन : अमरावती, अकोला संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात केंद्र, राज्य सरकारवर टीका ...

'तो खूप मोठ्या मनाचा माणूस'; CM शिंदेंनी सांगितली फडणवीसांची २ उदाहरणं - Marathi News | 'that very big-hearted man'; CM Shinde told 2 examples of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो खूप मोठ्या मनाचा माणूस'; CM शिंदेंनी सांगितली फडणवीसांची २ उदाहरणं

तसेच, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...