लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“सध्याची परिस्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress nana patole criticized shinde fadnavis and pawar govt and demand presidential rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सध्याची परिस्थिती चांगली नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी”; काँग्रेसची मागणी

Congress Nana Patole Demands President Rule Maharashtra: सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जीवनासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेल" - Marathi News | "I will work as a slave to Eknath Shinde for his personal life.", Bachhu kadu on CM Shinde of divyang mantralay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिगत जीवनासाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेल"

एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय देण्याचं मान्य केलं. त्यानुसार, ते दिव्यांग मंत्रालय दिलं ...

अजित पवारांना मिळू शकते अर्थमंत्रालय, निर्णय जवळपास निश्चित, सुत्रांची माहिती - Marathi News | Ajit Pawar may get finance department in cabinet expansion as per sources, maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना मिळू शकते अर्थमंत्रालय, निर्णय जवळपास निश्चित, सुत्रांची माहिती

Ajit Pawar : अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. ...

बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...? - Marathi News | Bachu Kadu will take a big decision on July 18 Will he give up the claim of ministry or CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...?

...तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती!; कडूंनी सांगितलं कारण ...

सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट - Marathi News | Ajit Pawar's NCP group joining the government is delaying the expansion of the cabinet, said Minister Gulabrao Patil. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपात गडबड; गुलाबराव पाटलांनी सांगितली आतली गोष्ट

मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही गुलाबराव पाटील यांनी मत मांडलं. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. ...

श्रेष्ठी म्हणतात, शिंदे सरकार पडता कामा नये; भाजपाच्या डावपेचांचा हा एक भाग - Marathi News | However, there is clarity in the minds of BJP elites in Delhi about what to do in Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रेष्ठी म्हणतात, शिंदे सरकार पडता कामा नये; भाजपाच्या डावपेचांचा हा एक भाग

महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान ४२ ते ४४ जागा जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे. शिंदे सरकार पडू न देणे हा त्याच डावपेचांचा एक भाग ! ...

बच्चू कडू एकनाथ शिंदेंची साथ सोडणार? ११ वाजता निर्णय जाहीर करणार - Marathi News | Will Bachu Kadu leave Eknath Shinde The decision will be announced at 11 in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू एकनाथ शिंदेंची साथ सोडणार? ११ वाजता निर्णय जाहीर करणार

बच्चू कडू काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे ...

२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार - Marathi News | Preparations for 2024 are underway but BJP is worried about 160 seats; Will emphasize in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला ...