लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत राज्य सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही   - Marathi News | The state government is working hard for Kolhapur circuit bench, Testimony of Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबत राज्य सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही  

कोल्हापूरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ ...

...तर मुख्यमंत्रिपद अजितदादांना द्या, एकनाथ शिंदेंना दिल्लीचा प्रस्ताव; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Sanjay Raut criticizes Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मुख्यमंत्रिपद अजितदादांना द्या, शिंदेंना दिल्लीचा प्रस्ताव; राऊतांचा दावा

अजित पवारांची धुणीभांडी शिंदे गटाला करावीच लागेल. अजित पवारच आमच्यासोबत नको अशी त्यांची भूमिका होती असा टोला संजय राऊतांनी लगावला. ...

मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही : दिपक केसरकर - Marathi News | The Finance Department is not concerned as the Chief Minister has the final decision: Deepak Kesarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही"

दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले... ...

पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले? - Marathi News | Ajit Pawar's Finance department files will go to CM Eknath Shinde after checking by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले?

तीन पक्षांमध्ये संतुलन आणि समन्वय राखण्यासाठी ठरला फॉर्म्युला  ...

मुंबईचा महापौर आणि उपमुख्यमंत्रीपद...; एकनाथ शिंदेंचे कोल्हापुरात दोन मोठे गौप्यस्फोट - Marathi News | in Shivsena Ralley in Kolhapur, Eknath Shinde praise Devendra Fadnavis, BJP; target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा महापौर आणि उपमुख्यमंत्रीपद...; एकनाथ शिंदेंचे कोल्हापुरात दोन मोठे गौप्यस्फोट

कोल्हापूरात शिवसेना मेळाव्यात उध्दव ठाकरेंवर सडकून टीका ...

शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार? - Marathi News | Ajit Pawar has Finance ministry, but there descisions will go to Eknath Shinde via Fadnavis? A hint of kesarkar too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सावध! अजित पवारांकडे अर्थ, पण निर्णय व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणार?

अजित पवारांना अर्थखाते मिळालेले असले तरी त्यांना तेवढे स्वातंत्र्य नसणार आहे. ...

मुंबईतल्या पाण्यामुळे हंसल मेहतांना पोटदुखीचा आजार, सरकारवर टीका करत म्हणाले, "दोन उपमुख्यमंत्री असूनही..." - Marathi News | Hansal Mehta get stomach infection due to mumbai water blamed deputy cm devendra fadnavis and ajit pawar tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या पाण्यामुळे हंसल मेहतांना पोटदुखीचा आजार, ट्वीट करत म्हणाले, "दोन उपमुख्यमंत्री असूनही..."

"दोन उपमुख्यमंत्री असूनही...", मुंबईच्या पाण्यामुळे झालेल्या पोटदुखीच्या आजारानंतर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाची सरकारवर टीका ...

"शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं", कॉंग्रेसचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Cabinet Department Allocation has been done and after Deputy Chief Minister Ajit Pawar got Finance Department, Congress leader Yashomati Thakur criticized Shiv Sena along with Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं", कॉंग्रेसचा टोला

Maharashtra Cabinet Department Allocation : मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे रखडलेले खातेवाटप आज जाहीर करण्यात आले.  ...