लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे पत्राऐवजी ग्रंथ लिहून दिला; फडणवीसांची कोपरखळी - Marathi News | Devendra Fadnavis taunts Opponents that they do not have a point so instead of a letter they write a treatise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे पत्राऐवजी ग्रंथ लिहून दिला; फडणवीसांची कोपरखळी

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद ...

देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक - Marathi News | Devendra Fadnavis is spotless, from Chief Minister Shinde to Deputy Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक

ते उपमुख्यमंत्री असणे हा त्यांचा मोठेपणा आहे, विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला; ती वज्रझूठ झाली  ...

व्हीप कुणाचा चालणार? अधिवेशनापूर्वी कायदेशीर पेच, आमदारांना धाकधुक - Marathi News | Who will run the whip? Legal embarrassment before session, MLAs intimidated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीप कुणाचा चालणार? अधिवेशनापूर्वी कायदेशीर पेच, आमदारांना धाकधुक

अधिवेशनात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या व्हीपचा वाद अध्यक्षांसमोर ...

सैन्यदलात मुलींना गती देण्यासाठी ही संस्था ठरेल मैलाचा दगड- एकनाथ शिंदे - Marathi News | This organization will be a milestone to accelerate girls in the army - Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्यदलात मुलींना गती देण्यासाठी ही संस्था ठरेल मैलाचा दगड- एकनाथ शिंदे

राज्यातील मुलींच्या पहिल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे लोकार्पण  ...

"शासन आपल्या दारी उपक्रमाने अनेकांना पोटदुखी"; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | devendra fadnavis and eknath shinde shasan aplya dari yojana in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शासन आपल्या दारी उपक्रमाने अनेकांना पोटदुखी"; देवेंद्र फडणवीसांची टीका

चिंता करू नका, कुणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांना औषध देण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदे यांना आणले आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार - Marathi News | CM Eknath Shinde thanked PM Modi for the decision to bring relief to the common man through PMAY yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMAY मधून सामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार

मुंबई क्षेत्रात उत्पन्नाचा निकष 3 लाखांवरून 6 लाख रूपये केल्याचा केंद्राचा निर्णय ...

"ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला - Marathi News | Aditya Thackeray brutally trolls Eknath Shinde led Shivsena MLAs for not getting ministry departments in Maharashtra Government Devendra Fadnavis Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला खोचक टोला

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर केलं ट्विट ...

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात... - Marathi News | Ajit Pawar group of NCP ministers got departments but what about the guardian ministry read more details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात...

संजय राऊतांच्या दाव्याचाही अजितादादांनी घेतला समाचार ...